Dr Virupaksh Shivacharya Maharaj

श्री.ष.ब्र. १०८ विरुपाक्ष शिवाचार्य महाराजांचा जन्म १४ जून १९८५ रोजी कर्नाटक राज्यात खानापुर ता.आळंद जि.गुलबर्गा येथे माता सरूबाई व पिता मल्लया यांच्या पोटी झाला.प्राथमिक शिक्षण मूळगावी तर नंतर त्यांनी 'अल्लम प्रभुदेव यांचे तात्त्विक चिंतन विश्लेषणात्मक अध्ययन 'या विषयावर विद्यावाचस्पती (पी-एच.डी.) केली.२००८ ला महाराज गणाचार्य मठ संस्थान मुखेडचे मठाधिपती झाले.मठाला मागील एक हजार वर्षांपेक्षा जास्तीची परंपरा लाभलेली असून वीरशैव धर्मातील पंचपीठांपैकी उज्जेयनी शाखेसी हा मठ संलग्नीत आहे.मठा मार्फत केवळ धार्मिक कार्यक्रमाचेच आयोजन न करता अनेक समाजोपयोगी कार्यक्रम त्यांनी घेतले आहेत.सामूहिक विवाह सोहळा, रक्तदान शिबीर, सार्वजनिक वाचनालय उभारून वाचन संस्कृतीला गती देणे, शिवयोग मंगल कार्यालयाची उभारणी, अन्नदान, विद्यार्थ्यांसाठी मोफत वसतिगृहाची व्यवस्था, वृक्षारोपण,स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती प्रबोधन ,स्त्रीभ्रूणहत्या प्रबोधन, संस्कृत भाषेला प्रोत्साहन पारितोषिकासाठी आर्थिक मदत यासारखे सामाजिक कार्य करत असतात. महाराजांचा उद्देश धर्म प्रचार करणे हा असतोच.

Dr Virupaksh Shivacharya Maharaj

विश्वशांती महायज्ञ तथा

श्री हिमवत्‌केदार वैराग्य सिंहासनाधीश्वर केदारनाथ 'रावल' श्री श्री श्री १००८ जगद्गुरु भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी ओखीमठ (उत्तराखंड) यांचा पट्टाभिषेक रजत महोत्सव समारंभ

कार्यस्थळ : श्री गुरु दशमुखाश्रम भीमाशंकर नगर, गोपाळचावडी, नवीन नांदेड (महाराष्ट्र)

श्री ष ब्र १०८ डॉ वीरपाक्ष शिवाचार्य महाराज
गणाचार्य मठ संस्थान मुखेड जि नांदेड

#kedarnath #kedarnathtemple #drveerpakashyashacharyamaharaj
#ganchryamathmukhed

2 days ago | [YT] | 17

Dr Virupaksh Shivacharya Maharaj

विश्वशांती महायज्ञ तथा श्री हिमवत्‌केदार वैराग्य सिंहासनाधीश्वर केदारनाथ 'रावल' श्री श्री श्री १००८ जगद्गुरु भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी ओखीमठ (उत्तराखंड) यांचा पट्टाभिषेक रजत महोत्सव समारंभ

कार्यस्थळ : श्री गुरु दशमुखाश्रम भीमाशंकर नगर, गोपाळचावडी, नवीन नांदेड (महाराष्ट्र)

श्री ष ब्र १०८ डॉ वीरपाक्ष शिवाचार्य महाराज गणाचार्य मठ संस्थान मुखेड जि नांदेड

#kedarnath #kedarnathtemple #drveerpakashyashacharyamaharaj
#ganchryamathmukhed

1 week ago | [YT] | 15

Dr Virupaksh Shivacharya Maharaj

विश्वशांती महायज्ञ तथा

श्री हिमवत्‌केदार वैराग्य सिंहासनाधीश्वर केदारनाथ 'रावल' श्री श्री श्री १००८ जगद्गुरु भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी ओखीमठ (उत्तराखंड) यांचा पट्टाभिषेक रजत महोत्सव समारंभ

कार्यस्थळ : श्री गुरु दशमुखाश्रम भीमाशंकर नगर, गोपाळचावडी, नवीन नांदेड (महाराष्ट्र)

श्री ष ब्र १०८ डॉ वीरपाक्ष शिवाचार्य महाराज गणाचार्य मठ संस्थान मुखेड जि नांदेड

1 week ago | [YT] | 18

Dr Virupaksh Shivacharya Maharaj

श्री.विरभद्रेश्वर मंदीर देवस्थान, जळकोट अखंड शिवनाम सप्ताह व अग्नी कुंडास येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत..!

प्रसादाचे किर्तन
श्री ष ब्र १०८ डॉ विरुपाक्ष शिवाचार्य महाराज
गणाचार्य मठ संस्थान मुखेड जि नांदेड

शनिवार ७ फेब्रुवारी २६

आयोजक
समस्त गावकरी मंडळी, जळकोट, जि लातूर

1 week ago | [YT] | 14

Dr Virupaksh Shivacharya Maharaj

विश्वशांती महायज्ञ तथा श्री हिमवत्‌केदार वैराग्य सिंहासनाधीश्वर केदारनाथ 'रावल' श्री श्री श्री १००८ जगद्गुरु भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी ओखीमठ (उत्तराखंड) यांचा पट्टाभिषेक रजत महोत्सव समारंभ

कार्यस्थळ : श्री गुरु दशमुखाश्रम भीमाशंकर नगर, गोपाळचावडी, नवीन नांदेड (महाराष्ट्र) फोन: ०२४६२-२२६८३०

श्री ष ब्र १०८ डॉ वीरपाक्ष शिवाचार्य महाराज गणाचार्य मठ संस्थान मुखेड जि नांदेड

1 week ago | [YT] | 9

Dr Virupaksh Shivacharya Maharaj

विश्वशांती महायज्ञ तसेच श्री हिमवत् केदार वैराग्य सिंहासनाधीश्वर केदारनाथ ‘रावल’ श्री श्री श्री १००८ जगद्गुरू भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी, ओखीमठ (उत्तराखंड) यांच्या पट्टाभिषेक रजत महोत्सवानिमित्त विश्वशांती महायज्ञ सोहळ्याचे आयोजन दि. ५ ते १२ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत करण्यात आले आहे....या निमित्ताने आनंद नगर येथून सकाळी १० वाजता वाजत-गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली तर मिरवणुकीत अनेक शिवाचार्य व मोठ्या संख्येने भाविक भक्त सहभागी झाले होते.*

श्री ष ब्र १०८ डॉ विरुपाक्ष शिवाचार्य महाराज
गणाचार्य मठ संस्थान मुखेड जि नांदेड विश्वशांती महायज्ञ तसेच श्री हिमवत् केदार वैराग्य सिंहासनाधीश्वर केदारनाथ ‘रावल’ श्री श्री श्री १००८ जगद्गुरू भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी, ओखीमठ (उत्तराखंड) यांच्या पट्टाभिषेक रजत महोत्सवानिमित्त विश्वशांती महायज्ञ सोहळ्याचे आयोजन दि. ५ ते १२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत करण्यात आले आहे....या निमित्ताने आनंद नगर येथून सकाळी १० वाजता वाजत-गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली तर मिरवणुकीत अनेक शिवाचार्य व मोठ्या संख्येने भाविक भक्त सहभागी झाले होते.

श्री ष ब्र १०८ डॉ विरुपाक्ष शिवाचार्य महाराज
गणाचार्य मठ संस्थान मुखेड जि नांदेड

2 weeks ago | [YT] | 20

Dr Virupaksh Shivacharya Maharaj

विश्वशांती महायज्ञ तथा

श्री हिमवत्‌केदार वैराग्य सिंहासनाधीश्वर केदारनाथ 'रावल' श्री श्री श्री १००८ जगद्गुरु भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी ओखीमठ (उत्तराखंड) यांचा पट्टाभिषेक रजत महोत्सव समारंभ

दि. ०५ फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी २०२६

कार्यस्थळ : श्री गुरु दशमुखाश्रम भीमाशंकर नगर, गोपाळचावडी, नवीन नांदेड (महाराष्ट्र) फोन: ०२४६२-२२६८३०

या कार्यक्रमाची पूर्वतयारी म्हणून गुरुवर्य यांचे आशीर्वाद घेतले

श्री ष ब्र १०८ डॉ वीरपाक्ष शिवाचार्य महाराज गणाचार्य मठ संस्थान मुखेड जि नांदेड

2 weeks ago | [YT] | 5