जय भीम,जय शिवराय ,जय आदिवासी,जय लहुजी,जय मूलनिवासी,जय संत सेना..या भारतातील सर्व बंधुभाव आणि समानतेच्या भावनेने एकत्र जगायला शिकवणारे विचार आणि त्यामुळे प्रेरित झालेले सर्व संत महंत यांच्या विचारांना माझा त्रिवार सलाम...कलेच्या माध्यमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर,राजे छत्रपती शिवाजी महाराज, व ज्यांनी समाजहिताचे कार्य केले अशा सर्वांचे विचार,कार्य shorts च्या माध्यमातून आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे..नक्की माझे व्हिडिओ shear,like आणि कमेंट करा..... धन्यवाद