जय भीम,जय शिवराय ,जय आदिवासी,जय लहुजी,जय मूलनिवासी,जय संत सेना..या भारतातील सर्व बंधुभाव आणि समानतेच्या भावनेने एकत्र जगायला शिकवणारे विचार आणि त्यामुळे प्रेरित झालेले सर्व संत महंत यांच्या विचारांना माझा त्रिवार सलाम...कलेच्या माध्यमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर,राजे छत्रपती शिवाजी महाराज, व ज्यांनी समाजहिताचे कार्य केले अशा सर्वांचे विचार,कार्य shorts च्या माध्यमातून आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे..नक्की माझे व्हिडिओ shear,like आणि कमेंट करा..... धन्यवाद


Mr.M.D.

मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा

1 month ago | [YT] | 9

Mr.M.D.

रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395व्या जयंती निमित्त त्रिवार अभिवादन... व माझ्या सर्व यू ट्यूब परिवाराला खूप खूप शुभेच्छा

1 month ago | [YT] | 30

Mr.M.D.

त्यागमुर्ती माता रमाई यांच्या जयंती निमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा...
माझी रमाई कैवल्याची खाण होती..
नऊ कोटीची ती शान होती..
बाबाच्या डोक्यावरची ती सावली होती
मामतेचा आखंड ती झरा होती
दीन दुबळ्यांची ती माय होती...
अशी माझी रमाई होती....

1 month ago | [YT] | 12

Mr.M.D.

सर्वांना धम्म सकाळ

1 month ago | [YT] | 13

Mr.M.D.

नामविस्तार दिनाच्या सर्व बांधवांना शुभेच्छा

3 months ago | [YT] | 19

Mr.M.D.

भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या . निमित्त.. 500 शूर वीरांना सलामी...

3 months ago | [YT] | 15

Mr.M.D.

पुस्तकांसाठी घर तयार करणाऱ्या बाबांनी...हे पुस्तक जाळले असेल तर विचार करा किती भयानक असेल...

4 months ago | [YT] | 2

Mr.M.D.

भावपूर्ण श्रद्धांजली...💙💙

4 months ago | [YT] | 4

Mr.M.D.

8 months ago | [YT] | 19

Mr.M.D.

जाणता राजा.. राजं छत्रपती शिवाजी महाराजांच्या 351 व्या
शिवराज्यभिषेक दिनानिमित्त सर्वांना खुप खुप शुभेच्छा.. 🙏💕❤💕❤❤️

10 months ago | [YT] | 9