Major Tips Marathi

नमस्कार 🙏🏻 मी निकिता.
मी एक सॉफ्टवेअर इंजिनिअर असून मला आहार, आरोग्य आणि सौंदर्य या विषयांमध्ये विशेष आवड आहे.

या चॅनेल वर तुम्हाला
✅ संशोधन-आधारित
✅ सोप्या आणि सहज समजण्यासारख्या भाषेत
✅ प्रॅक्टिकल आणि उपयोगी

Beauty, Health आणि Lifestyle टिप्स मिळतील.



• आरोग्य विषयक मार्गदर्शन
• संतुलित आहार
• त्वचा आणि केसांची योग्य काळजी


📌 Language: Marathi
📌 Content Focus: Beauty | Health | Lifestyle


⚠️ Disclaimer:
ही माहिती शैक्षणिक उद्देशासाठी आहे. वैयक्तिक आरोग्य समस्यांसाठी तज्ञांचा सल्ला घ्यावा.



📌 जर तुम्हाला आरोग्य, आहार आणि सौंदर्याबद्दल योग्य मार्गदर्शन हवे असेल, तर चॅनेलला subscribe करा आणि आपल्या health journey मध्ये माझ्यासोबत रहा.



📩 Business / Collaboration:

majortipsmarathi@gmail.com



🌐 Follow Me:

Facebook: Major Tips Marathi
Instagram: @majortipsmarathiofficial