Major Tips Marathi

नमस्कार मी निकिता, मेजर टिप्स मराठी या माझ्या चॅनेल वर आरोग्य, सौंदर्य आणि आहार या सारख्या विषयावर कोणत्याही समस्या असल्यास त्यावर काय घरगुती उपाय करता येतील या बद्दल मी टिप्स देते.
जर तुम्हाला वरील पैकी कोणत्याही विषयात रस असेल तर चॅनेल ला जरूर सबस्क्राइब करा.
आणि हो जर तुम्हाला व्हिडिओ आवडले तर लाईक, कंमेंट आणि शेअर करायला विसरू नका.

For business inquiry/collaboration you can write me on :
majortipsmarathi@gmail.com

तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्राम वर फॉलो करू शकतात.
Facebook : www.facebook.com/MajorTipsMarathiOfficial
Instagram : www.instagram.com/majortipsmarathiofficial/


Major Tips Marathi

वजन कमी करायचंय? सलाड कधी आणि कसं खावं हे माहिती आहे का? 🥗
फक्त सलाड खाणं पुरेसं नसतं,
ते कधी, किती आणि कसं खाल्लं जातं
यावर वजन कमी होईल की नाही हे ठरतं.
👉 या व्हिडिओमध्ये
✔ सलाड जेवणाआधी की नंतर?
✔ कोणतं सलाड वजन कमी करतं?
✔ कोणत्या चुका टाळाव्यात?
सगळं सोप्या भाषेत सांगितलं आहे.
👇 व्हिडिओ नक्की पहा आणि तुमचं मत सांगा
तुम्ही सलाड कधी खाता?
वजन कमी करायचंय? सलाड कधी आणि कसं खावं
https://youtu.be/ZAkMtUoXm_A

19 hours ago | [YT] | 0

Major Tips Marathi

स्वतःसाठी ५ मिनिटं काढता येत नाहीत, हेच आपलं सर्वात मोठं नुकसान आहे…
म्हणूनच मी सूर्यनमस्काराचे फायदे पुन्हा नव्याने अपडेट करून हा व्हिडिओ टाकलाय.
शरीर + मन दोन्हींसाठी फायदेशीर ७ मुद्दे.
https://youtu.be/dWSJUkBdatg

आज तुम्ही स्वतःसाठी काय केलं?

2 days ago | [YT] | 0

Major Tips Marathi

या व्हिडिओला आधीच १३ लाखांपेक्षा जास्त views आले आहेत 🌿
हा माझा एक खूप जुना आणि खूप लोकप्रिय व्हिडिओ आहे.
सकाळी उपाशी पोटी जिरे पाणी पिण्याचे १२ फायदे
– वजन कमी करण्यासाठी
– पचन सुधारण्यासाठी
– गॅस आणि एसिडिटीसाठी
अलीकडे मी हा व्हिडिओ नव्याने अपडेट केला आहे.
जर तुम्ही अजून पाहिला नसेल,
तर नक्की बघा 👇
https://youtu.be/KvL-8TJxj_o

4 days ago | [YT] | 0

Major Tips Marathi

हा माझा एक खूप जुना पण खूप उपयोगी व्हिडिओ आहे 🌿
धने–जिरे पाणी का प्यावे?
🔹 पचन सुधारते
🔹 गॅस–एसिडिटी कमी होण्यास मदत
🔹 शरीर डिटॉक्स होण्यास मदत
या व्हिडिओला आधीच ५ लाखांपेक्षा जास्त views आले आहेत,
आणि आता मी हा व्हिडिओ नव्याने अपडेट केला आहे.
जर तुम्ही अजून पाहिला नसेल,
तर नक्की बघा 👇
https://youtu.be/t9mR76Nd9k8

6 days ago | [YT] | 3

Major Tips Marathi

हा माझा जुना पण खूप उपयोगी व्हिडिओ आहे 🤍
केस वाढीसाठी नैसर्गिक टिप्स, घरगुती उपाय आणि योग्य काळजी
सगळं या व्हिडिओमध्ये सोप्या भाषेत सांगितलं आहे.
अलीकडे मी हा व्हिडिओ अपडेट केला आहे 🌿
केसांची काळजी घेणाऱ्यांसाठी नक्की उपयोगी ठरेल.
https://youtu.be/wawSOkQNKB0

1 week ago | [YT] | 1

Major Tips Marathi

तुम्ही अंजीर खाताय का? 🤔
अंजीर खाण्यामुळे
🔹 पोट साफ राहते
🔹 हिमोग्लोबीन वाढायला मदत होते
🔹 हाडे मजबूत होतात
🔹 थकवा कमी होतो
पण ❗
अंजीर किती खावे, कसे खावे आणि कोणासाठी टाळावे
हे माहीत नसेल तर फायदा ऐवजी त्रास होऊ शकतो.
मी या व्हिडिओला नव्याने अपडेट केले आहे 🌿
👉 पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 👇
https://youtu.be/AeUvJGmYzXU

1 week ago | [YT] | 2

Major Tips Marathi

थकवा, चक्कर, केस गळणे, चेहरा फिका दिसतोय का?
हे सगळं हिमोग्लोबीन कमी असल्याचं लक्षण असू शकतं.
मी या व्हिडिओमध्ये
हिमोग्लोबीन वाढवण्यासाठी १२ सोपे घरगुती उपाय सांगितले आहेत.
🔴 महिलांसाठी खूप उपयोगी व्हिडिओ
👉 व्हिडिओ बघण्यासाठी इथे क्लिक करा 👇
https://youtu.be/ZFV03GEK4KM

1 week ago | [YT] | 2

Major Tips Marathi

हिवाळ्यात तुमच्यासोबत हे होतंय का? 🤔❄️
थकवा, सर्दी, जडपणा किंवा शरीर कमजोर वाटणं?
आज यावर सविस्तर व्हिडिओ अपलोड केला आहे 🌿
शांतपणे, आयुर्वेदिक दृष्टीने समजावलं आहे.
https://youtu.be/bosPIkctsnI

👇 Comment मध्ये सांगा
हिवाळ्यात सर्वात जास्त कोणता त्रास होतो? ❄️
१. थकवा
२. सर्दी / खोकला
३. त्वचा कोरडी पडणे
४. केस गळणे
👉 नंबर comment करा

2 weeks ago | [YT] | 0

Major Tips Marathi

दिवाळीसाठी आयुर्वेदिक औषधी सुगंधी उटणे घरच्या घरी झटपट तयार कसे करावे हे जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇🏻
https://youtu.be/tgAzqV2xJyw

1 year ago | [YT] | 1

Major Tips Marathi

दिवाळीत नितळ आणि उजळ म्हणजेच ग्लोईंग त्वचा मिळवण्यासाठी करा अत्यंत सोपे असे ४ घरगुती उपाय
व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇🏻
https://youtu.be/yOQNnizsxM8
व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा 🙏

1 year ago | [YT] | 2