Shiv Chhatrapati Status

नमस्कार सर्व प्रथम सर्वांना माझा मानाचा जय शिवराय..!!

माझे नाव तुषार वाळके आहे मी एक मराठी क्रिएटर आणि एडिटर आहे माझ्या या चॅनल वरती तुम्हाला राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब,छत्रपती शिवाजी महाराज, आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे व्हिडिओ पहायला मिळतील तरी तुम्ही सारे आपल्या मराठी युट्यूबर ला खूप सपोर्ट करा एवढीच अपेक्षा करतो धन्यवाद....!!


नाद एकच..!!
शिवछत्रपती स्टेटस 🚩🚩
दैवत..!! छ्त्रपती शिवाजी महाराज 🚩🚩
वेड फक्त महाराजांचे 🙏🙏
अस्तित्व..!! छ्त्रपती शिवाजी महाराज 🌏🌸🚩🙌
नसानसात महाराज..!!