Shiv Chhatrapati Status

नमस्कार सर्व प्रथम सर्वांना माझा मानाचा जय शिवराय..!!

माझे नाव तुषार वाळके आहे मी एक मराठी क्रिएटर आणि एडिटर आहे माझ्या या चॅनल वरती तुम्हाला राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब,छत्रपती शिवाजी महाराज, आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे व्हिडिओ पहायला मिळतील तरी तुम्ही सारे आपल्या मराठी युट्यूबर ला खूप सपोर्ट करा एवढीच अपेक्षा करतो धन्यवाद....!!


नाद एकच..!!
शिवछत्रपती स्टेटस 🚩🚩
दैवत..!! छ्त्रपती शिवाजी महाराज 🚩🚩
वेड फक्त महाराजांचे 🙏🙏
अस्तित्व..!! छ्त्रपती शिवाजी महाराज 🌏🌸🚩🙌
नसानसात महाराज..!!


Shiv Chhatrapati Status

१६ जानेवारी २०२६ धर्मवीर शिवपुत्र श्री छ्त्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्या निम्मित त्रिवार मानाचा मुजरा ..!!

1 week ago | [YT] | 126

Shiv Chhatrapati Status

छ्त्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा कधी असतो

1 week ago | [YT] | 3

Shiv Chhatrapati Status

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला ?

2 weeks ago | [YT] | 2

Shiv Chhatrapati Status

मराठी माणसांसाठी अभिमानाची गोष्ट छत्रपती शिवरायांच्या 12 किल्ल्यांचा जागतिक वारसा यादी मध्ये समावेश

6 months ago | [YT] | 31

Shiv Chhatrapati Status

जागतिक गौरव छ्त्रपती शिवाजी महाराज यांचे १२ किल्ले युनेस्को यादीत जाहीर छ्त्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवराय..!!

6 months ago | [YT] | 34

Shiv Chhatrapati Status

वीर बाजी प्रभू देशपांडे यांच्या पुण्यतिथी निम्मित विनम्र अभिवादन..!!

6 months ago | [YT] | 66

Shiv Chhatrapati Status

गुरुपौर्णिमा निमित्त सर्व शिवभक्तांना माझ्याकडून शिवमय शुभेच्छा..!!

6 months ago | [YT] | 76

Shiv Chhatrapati Status

30 मार्च गुढीपाडवा व हिंदू नववर्ष दिनाच्या निमित्ताने आपणास व आपल्या परिवारास माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!!

9 months ago | [YT] | 64

Shiv Chhatrapati Status

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन 🙏🙏

10 months ago | [YT] | 305

Shiv Chhatrapati Status

कधी विसरू नको त्यांचा त्यागाला कारण हे जीवन सुद्धा त्यांची देण आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

10 months ago | [YT] | 205