केदारनाथ दर्शन.. बारा ज्योतिर्लिंगांपैकी सर्वात उंचावरती स्थापित, सर्वात कठीण केदारनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन करूयात आमच्या चैनलवरती उद्या दुपारी एक वाजता. तेव्हा पहायला विसरू नका केदारनाथचा १६ किलोमीटरचा अप्रतिम, अविस्मरणीय ट्रेक आपल्या मराठी मॅटरवर उद्या दुपारी ठीक १ वाजता.
चैत्र शुद्ध प्रतिपदा - गुढीपाडवा - मराठी नववर्षाची सुरुवात.
ब्रम्हदेवाने विश्वनिर्मिती केली तो पवित्र दिवस म्हणजे गुढीपाडवा. रावणाचा पराभव करून श्रीराम अयोध्येला परतले ते पाडव्याला.
शालिवहन संवत्सराचा हा पहिला दिवस म्हणजेच गुढीपाडवा. साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त. निसर्गात नावीन्य आणि उत्साह भरणाऱ्या वसंत ऋतूचे आगमन म्हणजेच गुढीपाडवा.
गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
shorturl.at/eniQH महाशिवरात्री म्हणजे “शिवाची महान रात्र”. हिंदू संस्कृतीमधील अतिशय भक्तिभावाने साजरा केला जाणारा एक महत्वाचा आणि पवित्र सण. चला तर मग या पवित्र सणाच्या निमित्ताने आपल्या महाराष्ट्रातील पवित्र शिवमंदिरांचे दर्शन करूयात.
संगमेश्वर मंदिर : www.youtube.com/channel/UCB4W... सासवडमधील स्थापत्यकलेचा एक अप्रतिम नमुना.
पुराणातील आणि इतिहासातील अनेक कथांमध्ये संगमेश्वरचा उल्लेख आढळतो.
Ct. Robert Melville Grindlay आपल्या लेखामध्ये संगमेश्वराच्या १८१३ मध्ये साकारलेल्या कलाकृतीचा उल्लेख करतात.
पुरंदरचे लाडके व्यक्तिमत्त्व आचार्य अत्रे आपल्या 'कऱ्हेचे पाणी' या आत्मचरित्रात याचा अनेकदा उल्लेख करतात.
संगमेश्वराच्या स्थापनेची पुराणकथा अनेक पुस्तकांमध्ये वाचायला मिळते. या कथेचा विस्तारपूर्वक उल्लेख जेष्ठ इतिहासकार श्री शिवाजी एक्के यांच्या 'पुरंदरचे धुरंधर' या ग्रंथात आढळतो.
नेपोलियनचा पराभव करणारा 'Duke of Wellington' आपल्या वास्तववादी अभिप्रायात सासवड आणि पुरंदरचा गौरव करतो.
संगमेश्वर मंदिराचा नवीन व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येत आहोत २७ - १०- २०२४ रोजी सकाळी १० वाजता. तेव्हा पाहायला विसरू नका.
आपल्या सर्वांच्या प्रेम आणि सहकार्यामुळे मराठी मॅटर आपले १ मिलियन व्युज पुर्ण करत आहे. सर्वांचे मनःपूर्वक आभार. आपले आशीर्वाद कायम पाठीशी राहोत आणि त्यातून आम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरणा मिळो हीच सदिच्छा.
फर्ग्युसन कॉलेज येथे आयोजित पुणे पुस्तक महोत्सव २०२३ येथे 'गोष्ट पैशापाण्याची' या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक प्रफुल्ल वानखेडे यांची झालेली भेट एक नितांसुंदर अनुभव ठरला. १६-२४ डिसेंबर दरम्यान आयोजित या महोत्सवाला साहित्यरसिक पुणेकरांनी नक्की भेट द्यावी. पुणे पुस्तक महोत्सवाचा व्हिडिओ आमच्या चॅनेलवर पाहायला विसरू नका😊
https://youtu.be/8WEyaHgkp0s शिवबाचा छावा इथे चिरनिद्रा घेतो आहे. भीमा, भामा आणि इंद्रायणीच्या तीरावर असणाऱ्या तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराजांची समाधी. संपूर्ण व्हिडिओ पाहायला वरील लिंक क्लिक करा.
ओडिशामधील भुवनेश्वरच्या प्रसिद्ध गुहांचा समूह म्हणजे उदयगिरी. गुहांची निर्मिती जैन भिक्षुकांच्या साधनेसाठी केली गेली होती. पाहायला विसरू नका उदयगिरी गुहांचा मराठी व्हिडिओ आमच्या चॅनेलवर
@MarathiMatter#udaygiri#odisha
Marathi Matter
केदारनाथ दर्शन..
बारा ज्योतिर्लिंगांपैकी सर्वात उंचावरती स्थापित, सर्वात कठीण केदारनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन करूयात आमच्या चैनलवरती उद्या दुपारी एक वाजता. तेव्हा पहायला विसरू नका केदारनाथचा १६ किलोमीटरचा अप्रतिम, अविस्मरणीय ट्रेक आपल्या मराठी मॅटरवर उद्या दुपारी ठीक १ वाजता.
मराठी मॅटर
4 days ago | [YT] | 7
View 0 replies
Marathi Matter
चैत्र शुद्ध प्रतिपदा - गुढीपाडवा - मराठी नववर्षाची सुरुवात.
ब्रम्हदेवाने विश्वनिर्मिती केली तो पवित्र दिवस म्हणजे गुढीपाडवा. रावणाचा पराभव करून श्रीराम अयोध्येला परतले ते पाडव्याला.
शालिवहन संवत्सराचा हा पहिला दिवस म्हणजेच गुढीपाडवा. साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त. निसर्गात नावीन्य आणि उत्साह भरणाऱ्या वसंत ऋतूचे आगमन म्हणजेच गुढीपाडवा.
गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
~ मराठी मॅटर
1 month ago | [YT] | 5
View 0 replies
Marathi Matter
shorturl.at/eniQH
महाशिवरात्री म्हणजे “शिवाची महान रात्र”. हिंदू संस्कृतीमधील अतिशय भक्तिभावाने साजरा केला जाणारा एक महत्वाचा आणि पवित्र सण. चला तर मग या पवित्र सणाच्या निमित्ताने आपल्या महाराष्ट्रातील पवित्र शिवमंदिरांचे दर्शन करूयात.
2 months ago | [YT] | 4
View 0 replies
Marathi Matter
संगमेश्वर मंदिर : www.youtube.com/channel/UCB4W...
सासवडमधील स्थापत्यकलेचा एक अप्रतिम नमुना.
पुराणातील आणि इतिहासातील अनेक कथांमध्ये संगमेश्वरचा उल्लेख आढळतो.
Ct. Robert Melville Grindlay आपल्या लेखामध्ये संगमेश्वराच्या १८१३ मध्ये साकारलेल्या कलाकृतीचा उल्लेख करतात.
पुरंदरचे लाडके व्यक्तिमत्त्व आचार्य अत्रे आपल्या 'कऱ्हेचे पाणी' या आत्मचरित्रात याचा अनेकदा उल्लेख करतात.
संगमेश्वराच्या स्थापनेची पुराणकथा अनेक पुस्तकांमध्ये वाचायला मिळते. या कथेचा विस्तारपूर्वक उल्लेख जेष्ठ इतिहासकार श्री शिवाजी एक्के यांच्या 'पुरंदरचे धुरंधर' या ग्रंथात आढळतो.
नेपोलियनचा पराभव करणारा 'Duke of Wellington' आपल्या वास्तववादी अभिप्रायात सासवड आणि पुरंदरचा गौरव करतो.
संगमेश्वर मंदिराचा नवीन व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येत आहोत २७ - १०- २०२४ रोजी सकाळी १० वाजता. तेव्हा पाहायला विसरू नका.
~मुक्काम पोस्ट पुरंदर
6 months ago | [YT] | 1
View 0 replies
Marathi Matter
https://youtu.be/PgiC1HgzSbA
पुरंदरच्या मातीशी असलेली आपली नाळ अजून घट्ट करण्यासाठी घेऊन आलो आहोत पुरंदरच्या मातीतील चॅनेल - मुक्काम पोस्ट पुरंदर.
या... पहा... सबस्क्राईब करा - 'मुक्काम पोस्ट पुरंदर'.
#mukkampostpurandar #purandar @marathimatter
6 months ago | [YT] | 2
View 0 replies
Marathi Matter
आपल्या सर्वांच्या प्रेम आणि सहकार्यामुळे मराठी मॅटर आपले १ मिलियन व्युज पुर्ण करत आहे. सर्वांचे मनःपूर्वक आभार.
आपले आशीर्वाद कायम पाठीशी राहोत आणि त्यातून आम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरणा मिळो हीच सदिच्छा.
आपले,
मराठी मॅटर
1 year ago | [YT] | 2
View 0 replies
Marathi Matter
फर्ग्युसन कॉलेज येथे आयोजित पुणे पुस्तक महोत्सव २०२३ येथे 'गोष्ट पैशापाण्याची' या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक प्रफुल्ल वानखेडे यांची झालेली भेट एक नितांसुंदर अनुभव ठरला.
१६-२४ डिसेंबर दरम्यान आयोजित या महोत्सवाला साहित्यरसिक पुणेकरांनी नक्की भेट द्यावी.
पुणे पुस्तक महोत्सवाचा व्हिडिओ आमच्या चॅनेलवर पाहायला विसरू नका😊
1 year ago | [YT] | 3
View 0 replies
Marathi Matter
https://youtu.be/8WEyaHgkp0s
शिवबाचा छावा इथे चिरनिद्रा घेतो आहे.
भीमा, भामा आणि इंद्रायणीच्या तीरावर असणाऱ्या तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराजांची समाधी. संपूर्ण व्हिडिओ पाहायला वरील लिंक क्लिक करा.
1 year ago | [YT] | 5
View 0 replies
Marathi Matter
ओडिशामधील भुवनेश्वरच्या प्रसिद्ध गुहांचा समूह म्हणजे उदयगिरी. गुहांची निर्मिती जैन भिक्षुकांच्या साधनेसाठी केली गेली होती. पाहायला विसरू नका उदयगिरी गुहांचा मराठी व्हिडिओ आमच्या चॅनेलवर
@MarathiMatter #udaygiri #odisha
1 year ago | [YT] | 5
View 0 replies
Marathi Matter
आमच्या नसांनसात भिनलेल्या अखंड भारतीयत्वाला मानाचा मुजरा...
स्वातंत्र्यदिन चिरायु होवो 🇮🇳
1 year ago | [YT] | 1
View 0 replies
Load more