Marathi Matter

संगमेश्वर मंदिर : www.youtube.com/channel/UCB4W...
सासवडमधील स्थापत्यकलेचा एक अप्रतिम नमुना.
पुराणातील आणि इतिहासातील अनेक कथांमध्ये संगमेश्वरचा उल्लेख आढळतो.

Ct. Robert Melville Grindlay आपल्या लेखामध्ये संगमेश्वराच्या १८१३ मध्ये साकारलेल्या कलाकृतीचा उल्लेख करतात.
पुरंदरचे लाडके व्यक्तिमत्त्व आचार्य अत्रे आपल्या 'कऱ्हेचे पाणी' या आत्मचरित्रात याचा अनेकदा उल्लेख करतात.
संगमेश्वराच्या स्थापनेची पुराणकथा अनेक पुस्तकांमध्ये वाचायला मिळते. या कथेचा विस्तारपूर्वक उल्लेख जेष्ठ इतिहासकार श्री शिवाजी एक्के यांच्या 'पुरंदरचे धुरंधर' या ग्रंथात आढळतो.
नेपोलियनचा पराभव करणारा 'Duke of Wellington' आपल्या वास्तववादी अभिप्रायात सासवड आणि पुरंदरचा गौरव करतो.
संगमेश्वर मंदिराचा नवीन व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येत आहोत २७ - १०- २०२४ रोजी सकाळी १० वाजता. तेव्हा पाहायला विसरू नका.


~मुक्काम पोस्ट पुरंदर

6 months ago | [YT] | 1