Marathi Matter

फर्ग्युसन कॉलेज येथे आयोजित पुणे पुस्तक महोत्सव २०२३ येथे 'गोष्ट पैशापाण्याची' या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक प्रफुल्ल वानखेडे यांची झालेली भेट एक नितांसुंदर अनुभव ठरला.
१६-२४ डिसेंबर दरम्यान आयोजित या महोत्सवाला साहित्यरसिक पुणेकरांनी नक्की भेट द्यावी.
पुणे पुस्तक महोत्सवाचा व्हिडिओ आमच्या चॅनेलवर पाहायला विसरू नका😊

1 year ago | [YT] | 3