Gavgada(गावगाडा शान महाराष्ट्राची)

नमस्कार मंडळी,
आपल्या ह्या मराठमोळ्या गावगाडा चॅनेल वर सर्व शेतकरी भावांचे,सर्व बैलगाडा प्रेमी आणि सर्वच आपल्या चॅनेल च्या फॅमिली सदस्यांचे मनापासुन स्वागत 💐💐🙏🙏.

हा चॅनेल फक्त माझा नसुन आपल्या सर्वांचा आहे. ह्या चॅनेलच्या माध्यमातून आपली वर्षानुवर्षे
चालत आलेली बैलगाडा शर्यतीची परंपरा घराघरात आणि सगळ्यांपर्यंत पोहचवण्याचा एक पर्यंत आपण करनार आहोत. तसेच गावाकडील आणि तालुका पातळी वरील बैलबाजार, गाई बाजार, शेळी बाजार इ. चे व्हिडिओ सुद्धा पाहायला मिळतील.

नक्कीच मला पुर्ण विश्वास आहे कि ह्या प्रवासात तुम्ही नक्की सोबत असाल आणि आपल्या चॅनेल ला भरभरून प्रेम द्याल 🙏.
तर मग आपला चॅनेल नक्कीच subscribe करा.

तुमचा अभिप्राय आम्हाला Comment करून जरूर कळवा.

धन्यवाद...!🙏✌️