नमस्कार मंडळी,
आपल्या ह्या मराठमोळ्या गावगाडा चॅनेल वर सर्व शेतकरी भावांचे,सर्व बैलगाडा प्रेमी आणि सर्वच आपल्या चॅनेल च्या फॅमिली सदस्यांचे मनापासुन स्वागत 💐💐🙏🙏.
हा चॅनेल फक्त माझा नसुन आपल्या सर्वांचा आहे. ह्या चॅनेलच्या माध्यमातून आपली वर्षानुवर्षे
चालत आलेली बैलगाडा शर्यतीची परंपरा घराघरात आणि सगळ्यांपर्यंत पोहचवण्याचा एक पर्यंत आपण करनार आहोत. तसेच गावाकडील आणि तालुका पातळी वरील बैलबाजार, गाई बाजार, शेळी बाजार इ. चे व्हिडिओ सुद्धा पाहायला मिळतील.
नक्कीच मला पुर्ण विश्वास आहे कि ह्या प्रवासात तुम्ही नक्की सोबत असाल आणि आपल्या चॅनेल ला भरभरून प्रेम द्याल 🙏.
तर मग आपला चॅनेल नक्कीच subscribe करा.
तुमचा अभिप्राय आम्हाला Comment करून जरूर कळवा.
धन्यवाद...!🙏✌️
Gavgada(गावगाडा शान महाराष्ट्राची)
एक नंबर फायनल आणि थार गाडीचे मानकरी....🚘💥
1 week ago | [YT] | 411
View 0 replies
Gavgada(गावगाडा शान महाराष्ट्राची)
कष्ट प्रामाणिक असेल तर यश हे त्या व्यक्तीला हमखास मिळतेच..
मा.श्री.ब्रिजेश शेठ धुमाळ (धुमाळ इन्फ्रास्ट्रक्चर) आयोजित भव्य दिव्य सुलतान झेंड्या केसरी
सेमी - मेगा फायनल साठी
धावपट्टी सज्ज ✌️🏆
देवा फक्त मेहनतीला यश दे 👏
1 week ago | [YT] | 346
View 1 reply
Gavgada(गावगाडा शान महाराष्ट्राची)
⚜️ सुलतान झेंड्या केसरी २०२६ ⚜️
🚩भव्य २०-२० बैलगाडा शर्यत🚩
📍 मु.पो.पेठ ता,आंबेगाव जि - पुणे
रेकॉर्ड ब्रेक
छोटा बल्ल्या🔝🩷भुऱ्या
मयुर हाॅटेल🫂खेडकर जुगलबंदी
घाटाचा राजा 10:83...👑📸👌🏻
2 weeks ago | [YT] | 564
View 1 reply
Gavgada(गावगाडा शान महाराष्ट्राची)
सुलतान झेंड्या केसरी २०२६
मु.पोस्ट,पेठ ता.आंबेगाव
2 weeks ago | [YT] | 286
View 3 replies
Gavgada(गावगाडा शान महाराष्ट्राची)
सलग १०० घाट पूर्ण करणारा बैल
👉🏻 स्वराज भरतशेठ शिवले यांचा 👑 हिंदकेसरी पक्ष्या 🚀
पक्ष्याचे घाटातील काही फोटो ✌🏻😍
१.पक्ष्या ~ देवमन 👑
२.पक्ष्या ~ गब्बर 👑
३.पक्ष्या ~ जलवा 👑
४.पक्ष्या ~ गुरू 👑
५.पक्ष्या ~ गणा 👑
६.पक्ष्या ~ बंट्या 👑
७.पक्ष्या ~ हिम्मत 👑
८.पक्ष्या ~ कृष्णा 👑
९.पक्ष्या ~ द्रोणा 👑
१०.पक्ष्या ~ टायगर 👑
११.पक्ष्या ~ गणा 👑
1 month ago (edited) | [YT] | 390
View 1 reply
Gavgada(गावगाडा शान महाराष्ट्राची)
एक जुनी आठवण (नारायणगाव)
जुन्या काळातील एक जुनी आठवण..
संस्कृती,परंपरा,गावची यात्रा
1 month ago | [YT] | 245
View 0 replies
Gavgada(गावगाडा शान महाराष्ट्राची)
खर्या अर्थाने ज्या बैलाने आपल्या पळाच्या जोरावर संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या मालकाच्या नावाची ओळख करून दिली असा श्री.संतोष शेठ मांडेकर यांचा भारत केसरी,साहेब केसरी चा मानकरी कित्तेक घाटात घाटाचा राजा,चांगल्या चांगल्या ना घाम फोडणारा फकड्या,मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद असा संतोष शेठ मांडेकर यांचा हुकुमी एक्का हिंदकेसरी हारण्या काळाच्या पडद्याआड ..
जन्माचे तें मूळ पाहिलें शोधून । दुःखासी कारण जन्म घ्यावा ॥१॥
पापपुण्य करूनी जन्मा येतो प्राणी ।
नरदेही येऊनी हानी केली ॥ २ ॥
रजतमसत्व आहे ज्याचे अंगी ।
याच गुणें जगी वाया गेला ॥ ३॥
तम म्हणिजे काय नर्कचि केवळ ।
रज तो सबळ मायाजाळ ॥ ४॥
तुका म्हणे येथें सत्याचे सामर्थ्य ।
करावा परमार्थ अहर्निशी ॥ ५॥
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🥺💐
1 month ago | [YT] | 453
View 1 reply
Gavgada(गावगाडा शान महाराष्ट्राची)
भैरवनाथ केसरी २०२६
टाळगाव चिखली,ता.हवेली
यात्रेचे स्वरुप : -
५ एप्रिल २०२६ रविवार
सिरियल = १८८ गाडे + तिसरे वर्ष १२ गाडे = 200 गाडे (पहिला दिवस)
(सायंकाळी ठीक 5 वाजता फायनल)
● ६ एप्रिल २०२६ सोमवार
सिरियल = १८८ गाडे + तिसरे वर्ष १२ गाडे = 200 गाडे (दुसरा दिवस)
( सायंकाळी ठीक 5 वाजता फायनल )
टीप - टोकन नावे सिलेक्ट करताना यात्रा कमिटीने मेरीट निवडक टॉप गाडामालक यांना पहिले प्राधान्य दिले आहे याची सर्व बैलगाडा मालकांनी नोंद घ्यावी..
भैरवनाथ बैलगाड़ा संघटना चिखली
2 months ago | [YT] | 233
View 1 reply
Gavgada(गावगाडा शान महाराष्ट्राची)
जो दोन्ही खांदी पळतो त्याला म्हणतात बादशहा 👑🔥
जलवा 🔥- पक्ष्या 🕊️
2 months ago | [YT] | 473
View 0 replies
Gavgada(गावगाडा शान महाराष्ट्राची)
भव्य बैलगाडा शर्यत २०२६ तीर्थक्षेत्र टाळगाव चिखली ❤️🔥
2 months ago | [YT] | 212
View 0 replies
Load more