भारतीय अर्थव्यवस्थेचा महत्वाचा घटक असलेल्या शेतीविषयीचा नवा आधुनिक दृष्टीकोन. फायदेशीर आणि शाश्वत शेतीबरोबरच शेतकरी ग्राहक यांच्यातील दरी सांधणारी नवी संकल्पना. या संदर्भातील व्हिडिओज या चॅनेलवर पहायला मिळतील.
आपल्या प्रतिसादाच्या अपेक्षेत : सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी, मोहाडी.