भारतीय अर्थव्यवस्थेचा महत्वाचा घटक असलेल्या शेतीविषयीचा नवा आधुनिक दृष्टीकोन. फायदेशीर आणि शाश्वत शेतीबरोबरच शेतकरी ग्राहक यांच्यातील दरी सांधणारी नवी संकल्पना. या संदर्भातील व्हिडिओज या चॅनेलवर पहायला मिळतील.
आपल्या प्रतिसादाच्या अपेक्षेत : सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी, मोहाडी.


Sahyadri Farms

*बदलत्या वातावरणात असे करा ऑक्टोबर छाटणीचे नियोजन*

*सह्याद्री फार्म्स चे मा. सचिन वाळुंज यांचे विशेष मार्गदर्शन*

https://youtu.be/pC5XMVwhcYc

4 years ago | [YT] | 13

Sahyadri Farms

खरड छाटणीनंतरचे अन्नद्रव्य व्यवस्थापन या विषयावरील मा. श्री. सचिन वाळुंज यांचे महत्वपूर्ण मार्गदर्शन

5 years ago | [YT] | 8