श्री.ष.ब्र. १०८ विरुपाक्ष शिवाचार्य महाराजांचा जन्म १४ जून १९८५ रोजी कर्नाटक राज्यात खानापुर ता.आळंद जि.गुलबर्गा येथे माता सरूबाई व पिता मल्लया यांच्या पोटी झाला.प्राथमिक शिक्षण मूळगावी तर नंतर त्यांनी 'अल्लम प्रभुदेव यांचे तात्त्विक चिंतन विश्लेषणात्मक अध्ययन 'या विषयावर विद्यावाचस्पती (पी-एच.डी.) केली.२००८ ला महाराज गणाचार्य मठ संस्थान मुखेडचे मठाधिपती झाले.मठाला मागील एक हजार वर्षांपेक्षा जास्तीची परंपरा लाभलेली असून वीरशैव धर्मातील पंचपीठांपैकी उज्जेयनी शाखेसी हा मठ संलग्नीत आहे.मठा मार्फत केवळ धार्मिक कार्यक्रमाचेच आयोजन न करता अनेक समाजोपयोगी कार्यक्रम त्यांनी घेतले आहेत.सामूहिक विवाह सोहळा, रक्तदान शिबीर, सार्वजनिक वाचनालय उभारून वाचन संस्कृतीला गती देणे, शिवयोग मंगल कार्यालयाची उभारणी, अन्नदान, विद्यार्थ्यांसाठी मोफत वसतिगृहाची व्यवस्था, वृक्षारोपण,स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती प्रबोधन ,स्त्रीभ्रूणहत्या प्रबोधन, संस्कृत भाषेला प्रोत्साहन पारितोषिकासाठी आर्थिक मदत यासारखे सामाजिक कार्य करत असतात. महाराजांचा उद्देश धर्म प्रचार करणे हा असतोच.
Dr Virupaksh Shivacharya Maharaj
गणाचार्य मठ संस्थान,मुखेड वीर माहेश्वर जंगम समाज
तालुका, मुखेड श्री रुद्र शिबीर आयोजन समिती,२०२६
पंचांग शास्त्र वर्ग
शिक्षक
वेदमूर्ती साईनाथ स्वामी शास्त्री पाचपीपळीकर
कार्यक्रमाचे स्थळ
गणाचार्य मठ संस्थान,मुखेड ता.मुखेड जि.नांदेड
मंगळवार १९ एप्रिल २०२६
#drvirupakshshivacharyamahaswamiji
#rudrabhishek🌿🙏🕉️😇
#instgrampost❤️
#viralreel
#trandingreels❤️
5 hours ago | [YT] | 3
View 0 replies
Dr Virupaksh Shivacharya Maharaj
गणाचार्य मठ संस्थान,मुखेड वीर माहेश्वर जंगम समाज
तालुका, मुखेड श्री रुद्र शिबीर आयोजन समिती,२०२६
आज दुपारचे प्रसाद दाते
प्रभाकर स्वामी हळीकर
कार्यक्रमाचे स्थळ
गणाचार्य मठ संस्थान,मुखेड ता.मुखेड जि.नांदेड
मंगळवार १९ एप्रिल २०२६
#drvirupakshshivacharyamahaswamiji
#rudrabhishek🌿🙏🕉️😇
8 hours ago | [YT] | 2
View 0 replies
Dr Virupaksh Shivacharya Maharaj
गणाचार्य मठ संस्थान,मुखेड वीर माहेश्वर जंगम समाज
तालुका, मुखेड श्री रुद्र शिबीर आयोजन समिती,२०२६
सामूहिक इष्ट लिंग पूजन
कार्यक्रमाचे स्थळ
गणाचार्य मठ संस्थान,मुखेड ता.मुखेड जि.नांदेड
मंगळवार १९ एप्रिल २०२६
#drvirupakshshivacharyamahaswamiji
#rudrabhishek🌿🙏🕉️😇
#instgrampost❤️
#viralreel
#trandingreels❤️
15 hours ago | [YT] | 7
View 0 replies
Dr Virupaksh Shivacharya Maharaj
गणाचार्य मठ संस्थान,मुखेड वीर माहेश्वर जंगम समाज
तालुका, मुखेड श्री रुद्र शिबीर आयोजन समिती,२०२६
कार्यक्रमाचे स्थळ
गणाचार्य मठ संस्थान,मुखेड ता.मुखेड जि.नांदेड
सोमवार १८ एप्रिल २०२६
आज दुपारचे प्रसाद दाते
माधव काशिनाथ उलगडे रामपूर यांच्यातर्फे सर्व माहेश्वर बटूंची लिंगआरचना व गुरुजनांना वस्त्रदान व आजची प्रसाद सेवा
#drvirupakshshivacharyamahaswamiji
#rudrabhishek🌿🙏🕉️😇
#instgrampost❤️
#viralreel
#trandingreels❤️
1 day ago | [YT] | 8
View 0 replies
Dr Virupaksh Shivacharya Maharaj
गणाचार्य मठ संस्थान,मुखेड वीर माहेश्वर जंगम समाज
तालुका, मुखेड श्री रुद्र शिबीर आयोजन समिती,२०२६
सोमवार १८ एप्रिल २०२६
रुद्र शिबीर प्रशिक्षण
कार्यक्रमाचे स्थळ
गणाचार्य मठ संस्थान,मुखेड ता.मुखेड जि.नांदेड
#drvirupakshshivacharyamahaswamiji
#rudrabhishek🌿🙏🕉️😇
#instgrampost❤️
#viralreel
#trandingreels❤️
1 day ago | [YT] | 8
View 0 replies
Dr Virupaksh Shivacharya Maharaj
2 days ago | [YT] | 6
View 0 replies
Dr Virupaksh Shivacharya Maharaj
श्री अमृतेश्वर मठ संस्थान जितूर
लिं.प.पु.श्री ष.ब्र.१०८ बाळेश्वर शिवाचार्य महाराज
यांच्या पुण्यस्मरणा निमीत्य
संगीतमय शिवकथा ज्ञानयज्ञ सोहळा जिंतूर परभणी
#instgrampost❤️
#drveerpakshyashivachryamaharj
#virlereels❤️
#trandingpost
3 days ago | [YT] | 8
View 0 replies
Dr Virupaksh Shivacharya Maharaj
गणाचार्य मठ संस्थान,मुखेड वीर माहेश्वर जंगम समाज
तालुका, मुखेड श्री रुद्र शिबीर आयोजन समिती,२०२६
दि. १५.०५.२०२६ गुरुवार
सामूहिक इष्टलिंग पूजन
कार्यक्रमाचे स्थळ
गणाचार्य मठ संस्थान,मुखेड ता.मुखेड जि.नांदेड
#drvirupakshshivacharyamahaswamiji
#rudrabhishek🌿🙏🕉️😇
#instgrampost❤️
#viralreel
#trandingreels❤️
3 days ago | [YT] | 9
View 0 replies
Dr Virupaksh Shivacharya Maharaj
श्री रुद्र शिबिर २०२६ उद्घाटन सोहळा
दि. १५.०५.२०२६ गुरुवार
सकाळी ठिक १०:०० वा.
कार्यक्रमाचे स्थळ : गणाचार्य मठ संस्थान, मुखेड ता.मुखेड जि. नांदेड
कार्यक्रमाचे उद्घाटक
श्री ष.ब्र. १०८ श्री डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य महाराज, मुखेड श्री ष.ब्र. १०८ श्री सिध्दलिंग शिवाचार्य महाराज,देवणी
प्रमुख उपस्थिती
श्री श्रावण जंगम (रा. जंगम समाज संघटना, प्रमुख) अध्यक्ष, पदाधिकारी व समस्त जंगम समाज संघटना पदाधिकारी, नांदेड
विनीत
गणाचार्य मठ संस्थान, मुखेड वीर माहेश्वर जंगम समाज तालुका, मुखेड श्री रुद्र शिबीर आयोजन समिती, मुखेड
4 days ago | [YT] | 10
View 0 replies
Dr Virupaksh Shivacharya Maharaj
5 days ago | [YT] | 3
View 0 replies
Load more