नमस्कार 🙏

“BBM KATTA” या आपल्या मराठमोळ्या युट्युब चॅनलवर आपले स्वागत आहे. इथे बिग बॉस मराठी या मनोरंजक कार्यक्रमावर भाष्य केले जाते. अनेक मंडळी आपले मत मांडून आपल्या आवडत्या सदस्यांचे समर्थन करतात.

इथे कोणत्याही प्रकारचे राजकीय, धार्मिक आणि जातीवाद अशा सामाजिक पैलूवर भाष्य करणे वर्जित आहे. चॅनल अशा गोष्टींना समर्थन करत नाही. इथे येणारे प्रत्येक प्रेक्षक हे कोणाचे न कोणाचे भाऊ - बहीण आहेत याची जाणीव आपल्या प्रत्येकाला असणे गरजेचे आहे.

सदर चॅनल चे होस्ट चैतन्य सुनील मगरे आणि सुजित नरेश संखे आहेत.

आम्ही (चैतन्य आणि सुजित) दोघेही आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करीत आहोत.

- चैत्यजित