नमस्कार 🙏
“BBM KATTA” या आपल्या मराठमोळ्या युट्युब चॅनलवर आपले स्वागत आहे. इथे बिग बॉस मराठी या मनोरंजक कार्यक्रमावर भाष्य केले जाते. अनेक मंडळी आपले मत मांडून आपल्या आवडत्या सदस्यांचे समर्थन करतात.
इथे कोणत्याही प्रकारचे राजकीय, धार्मिक आणि जातीवाद अशा सामाजिक पैलूवर भाष्य करणे वर्जित आहे. चॅनल अशा गोष्टींना समर्थन करत नाही. इथे येणारे प्रत्येक प्रेक्षक हे कोणाचे न कोणाचे भाऊ - बहीण आहेत याची जाणीव आपल्या प्रत्येकाला असणे गरजेचे आहे.
सदर चॅनल चे होस्ट चैतन्य सुनील मगरे आणि सुजित नरेश संखे आहेत.
आम्ही (चैतन्य आणि सुजित) दोघेही आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करीत आहोत.
- चैत्यजित
BBM KATTA
नमो आत्मरुपा 🙏
|| गोड सुरांसवे नृत्याची अप्रतिम साथ ||
ऋतुजा नृत्यालय आणि ज्ञानदिप म्युसिक यांचे खूप खूप अभिनंदन .
2 weeks ago | [YT] | 0
View 0 replies
BBM KATTA
नमस्कार,
आजचा दिवस हा आपल्याला सर्वांसाठी अगदीच कठीण ठरला असून आजच्या दिवशी आपण आनंदाने, उत्सहाने एखाद्या गोष्टीवर चर्चा करणे योग्य ठरवणार नाही.
आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्व. अजित दादा पवार यांच्या दुःख त निधनाने संपूर्ण महाराष्ट्रात दुःखाची लाट पसरली आहे.
सदर गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेता आपण आज लाईव्ह बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
- चैत्यजित (BBM KATTA)
28 जानेवारी 2026
7 months ago | [YT] | 21
View 4 replies
BBM KATTA
Dear All
Do subscribe my little sister’s YouTube channel.
youtube.com/shorts/ZLcUN7szEW...
@CarpediemSJ3001 🙌🙏
1 year ago | [YT] | 2
View 0 replies
BBM KATTA
ऋतुजा नृत्यालय, पालघर
Like || Share || Subscribe
1 year ago | [YT] | 2
View 0 replies
BBM KATTA
कोण होणार Bigg Boss Marathi 5 चा विजेता ?
#biggbossmarathi5 #bbm5 #bbm #bbmkattalive #bbmkatta
1 year ago | [YT] | 233
View 54 replies
BBM KATTA
नमस्कार प्रेक्षक,
@bbmkatta4808 कट्ट्यावरील आपल्या शर्मिष्ठा ताई आणि नमु ताई यांनी आपल्या आवडत्या स्पर्धकासाठी म्हणजेच सुरज चव्हाण साठी लिहिलेले काही साहीत्य.....!
#bbm5 #biggbossmarathi5 #bbm #guligat #surajchavan #writing
1 year ago | [YT] | 103
View 26 replies
BBM KATTA
गणपती बाप्पा मोरया 🙏
मंगल मूर्ती मोरया 🙏
तुम्हा सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा 🙏
#bbmkattalive #bbmkatta #chaitnyamagare #sujitsankhe
@bbmkatta4808
2 years ago | [YT] | 115
View 10 replies
BBM KATTA
तुमचा सपोर्ट कोणाला ?
#bbm5 #bbm #bbmkatta
2 years ago | [YT] | 84
View 7 replies
BBM KATTA
#bbm #bbmkatta #bbmkattalive #bbm5 #riteshdeshmukh #livedebate #aaryachavan #nikitamboli #surajchavan
Aarya ticha game change karel kay ??
Bhetu ya live la at 10 pm today.
@bbmkatta4808
2 years ago | [YT] | 2
View 0 replies
BBM KATTA
तुमचा सपोर्ट कोणाला ?
2 years ago | [YT] | 66
View 11 replies
Load more