Devanshi Patil Vlog


सर्वांना माझा सप्रेम नमस्कार

* आपल्या चॅनेल बद्दल *

हे चॅनेल फक्त माझं नसून आपल्या सर्वांचं आहे .
व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा सदस्यच आहे .
आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापलं दुःख विसरून नेहमी आनंदी राहावा ,
यासाठी व्हिडीओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा नक्की प्रयत्न करू
आपल्या चॅनेलवर आपल्याला कोकणातील निसर्ग सौंदर्य , शेती संस्कृती , भटकंती , खाद्यपदार्थ , व्यवसाय , LifeStyle Vlog असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात .
आपल्या पाठिंब्यामुळेच आम्हाला निरनिराळ्या प्रकारचे व्हिडिओ बनविण्यासाठी प्रोत्साहन मिळते .
असंच आपलं प्रेम कायम राहू द्या .


धन्यवाद
आपली देवांशी तेजस पाटील
(अलिबागकर )


12:00

Shared 1 year ago

325 views