Devanshi Patil Vlog


सर्वांना माझा सप्रेम नमस्कार

* आपल्या चॅनेल बद्दल *

हे चॅनेल फक्त माझं नसून आपल्या सर्वांचं आहे .
व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा सदस्यच आहे .
आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापलं दुःख विसरून नेहमी आनंदी राहावा ,
यासाठी व्हिडीओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा नक्की प्रयत्न करू
आपल्या चॅनेलवर आपल्याला कोकणातील निसर्ग सौंदर्य , शेती संस्कृती , भटकंती , खाद्यपदार्थ , व्यवसाय , LifeStyle Vlog असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात .
आपल्या पाठिंब्यामुळेच आम्हाला निरनिराळ्या प्रकारचे व्हिडिओ बनविण्यासाठी प्रोत्साहन मिळते .
असंच आपलं प्रेम कायम राहू द्या .


धन्यवाद
आपली देवांशी तेजस पाटील
(अलिबागकर )


Devanshi Patil Vlog

आज सलाम आहे त्या वीरांना
ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला…
ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी
जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला…
🇮🇳 स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 🇮🇳

3 years ago | [YT] | 19

Devanshi Patil Vlog

पंचायतन मंदिर ( नढाल -खालापूर )
विडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लीक करा👇

👉https://youtu.be/DBz9n7Y7zFo👈

3 years ago (edited) | [YT] | 7

Devanshi Patil Vlog

व्हिडिओ ची link खाली दिलेली आहे 👇

👉https://youtu.be/efqZ-irvHFM👈

🙏Om sai ram🙏

Please Subscribe👍🏻

3 years ago (edited) | [YT] | 10

Devanshi Patil Vlog

🚩 रायगड किल्ला Vlog 🚩

👇विडिओची लिंक खाली आहे 👇

https://youtu.be/SebfOL16dHg

🙏 Please subscribe 🙏

3 years ago | [YT] | 12