ROYAL MEDIA NEWS | रॉयल मिडिया न्यूज

रॉयल मिडिया न्यूज हा महाराष्ट्रातील मराठी न्यूज चॅनल आहे.1 जानेवारी 2020 पासून पुणे इथून महाराष्ट्रभर न्यूज चॅनेल लॉन्च करण्यात आला आहे. महाराष्ट्र खबर न्यूज चॅनेल हे मराठी बातम्यांचे केंद्र आहे. रॉयल मिडिया न्यूज चॅनेल महाराष्ट्रातील तसेच संपूर्ण भारतातील आणि जगभरातील सर्वसमावेशक अद्यावत बातम्यांचे कव्हरेज प्रदान करते. ब्रेकिंग न्यूज, महत्त्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ , व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरच काही रॉयल मिडिया न्यूज चॅनेलच्या माध्यमातून पाहायला मिळेल