ROYAL MEDIA NEWS | रॉयल मिडिया न्यूज

रॉयल मिडिया न्यूज हा महाराष्ट्रातील मराठी न्यूज चॅनल आहे.1 जानेवारी 2020 पासून पुणे इथून महाराष्ट्रभर न्यूज चॅनेल लॉन्च करण्यात आला आहे. महाराष्ट्र खबर न्यूज चॅनेल हे मराठी बातम्यांचे केंद्र आहे. रॉयल मिडिया न्यूज चॅनेल महाराष्ट्रातील तसेच संपूर्ण भारतातील आणि जगभरातील सर्वसमावेशक अद्यावत बातम्यांचे कव्हरेज प्रदान करते. ब्रेकिंग न्यूज, महत्त्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ , व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरच काही रॉयल मिडिया न्यूज चॅनेलच्या माध्यमातून पाहायला मिळेल



ROYAL MEDIA NEWS | रॉयल मिडिया न्यूज

“हा काळ माझाच…”, अजित पवारांच्या ‘या’ एका वाक्याची राजकीय वर्तुळात चर्चा

2 months ago | [YT] | 2

ROYAL MEDIA NEWS | रॉयल मिडिया न्यूज

मराठवाड्यातील मराठा कुणबी असा अहवाल द्या, मनोज जरांगे यांची माजी न्या. संदीप शिंदे यांच्याकडे मागणी
#ManojJarange
#ManojJarangePatil
#MarathaReservation
#MarathaQuotas
#MarathaKrantiMorcha
#EkMarathaLakhMaratha

3 months ago | [YT] | 10

ROYAL MEDIA NEWS | रॉयल मिडिया न्यूज

मनोज जरांगे म्हणतात
सरसकट मराठे कुणबी ठरत नाहीत, तर ओबीसीत सरसकट जात कशी जाते?

#ManojJarange
#ManojJarangePatil
#MarathaReservation
#MarathaQuotas
#MarathaKrantiMorcha
#EkMarathaLakhMaratha

3 months ago | [YT] | 12

ROYAL MEDIA NEWS | रॉयल मिडिया न्यूज

फरार निलेश चव्हाणविरोधात पोलिसांचा मोठा निर्णय #vaishnavi #hagawanecase

6 months ago | [YT] | 3

ROYAL MEDIA NEWS | रॉयल मिडिया न्यूज

पाकिस्तानचं एक्स सोशल मिडीया अकाउंट दिसणार नाही पाकिस्तान सरकारचं अधिकृत 'एक्स' अकाउंट बॅन भारताचा पाकिस्तानवर आणखी एक मोठा निर्णय

7 months ago | [YT] | 3

ROYAL MEDIA NEWS | रॉयल मिडिया न्यूज

सेक्स हा पुरुषांच्या आनंदासाठी आणि मुलं जन्माला घालण्यासाठी असतो बऱ्याच महिलांना वाटतं. महिलांचा हा विचार पाहून फार दु:ख होतं. सेक्स हा एन्जॉय करण्यासाठी असतो, हे 95 टक्के भारतीय महिलांना माहिती नाही : नीना गुप्ता #ninagupta

8 months ago | [YT] | 1

ROYAL MEDIA NEWS | रॉयल मिडिया न्यूज

मी मुलांना स्वीकारत आहे. मात्र, त्यांची आई करुणा शर्मा यांच्याशी मी लग्न केलेलं नाही.

करुणा शर्मा प्रकरण – मोठा खुलासा! "मी मुलांना स्वीकारत आहे, पण करुणा शर्मा यांच्याशी लग्न नाही"

#KarunaSharma #PoliticalControversy #BreakingNews #ViralNews #SocialMedia #Trending #KarunaSharma #Trending #ViralNews

8 months ago | [YT] | 1

ROYAL MEDIA NEWS | रॉयल मिडिया न्यूज

शरद पवार यांनी झेडप्लस सुरक्षा नाकारल्यामुळे पुढे
त्यांच्या जीवाला काही झालं तर त्याला सरकार
जबाबदार राहणार नाही : सुधीर मुनगंटीवार

1 year ago | [YT] | 26

ROYAL MEDIA NEWS | रॉयल मिडिया न्यूज

सरपंच व्हायला तयार पण राज्यसभा, विधानसभा, वि.परिषद लढणार नाही- रावसाहेब दानवे #ravsahebdanve

1 year ago | [YT] | 12

ROYAL MEDIA NEWS | रॉयल मिडिया न्यूज

अजितदादांचं काम 365 दिवस चालू असतं, दररोज काम करणाऱ्या माणसाला निवडणुकीचा कालावधी महत्वाचा नसतो : रुपाली चाकणकर

1 year ago | [YT] | 13