नमस्कार, मी मिनल तुम्हा सर्वांच स्वागत करते आपल्या Mejwani मध्ये. तर माझ्या या channel मध्ये तुम्हाला शाळेचा किंवा ऑफिस साठीचा tiffin, रोजच्या जेवनातली घरगुती संपूर्ण थाळी, आणि महाराष्ट्रतील प्रत्येक जिल्ह्यातील पारंपरिक पदार्थ आपल्याला बाघायला मिळतील. जुन te सोन अस म्हटल जात ते अगदी खर आहे. पारंपारिक पदार्थ हे अतिशय चविष्ट आणि पौष्टीक ही आहेत तर नवनवीन रेसिपी साठी channel la like, share आणि subscribe मात्र नक्की करा.
धन्यवाद.🙏