नमस्कार, मी मिनल तुम्हा सर्वांच स्वागत करते आपल्या Mejwani मध्ये. तर माझ्या या channel मध्ये तुम्हाला शाळेचा किंवा ऑफिस साठीचा tiffin, रोजच्या जेवनातली घरगुती संपूर्ण थाळी, आणि महाराष्ट्रतील प्रत्येक जिल्ह्यातील पारंपरिक पदार्थ आपल्याला बाघायला मिळतील. जुन te सोन अस म्हटल जात ते अगदी खर आहे. पारंपारिक पदार्थ हे अतिशय चविष्ट आणि पौष्टीक ही आहेत तर नवनवीन रेसिपी साठी channel la like, share आणि subscribe मात्र नक्की करा.
धन्यवाद.🙏





Mejwani

उकडीचे मोदक मऊ लुसलुशीत आणि सुबक कळ्या कश्या करायच्या अगदी सोप्या पद्धतीने खालील लिंक वर जाऊन नक्की बघा.

1 year ago (edited) | [YT] | 3

Mejwani

पाव भाजी मसाला ऑर्डर करण्यासाठी mobile no :9987026502
https://youtu.be/_atG_t4BK0U

2 years ago | [YT] | 0

Mejwani

टेस्टी व्हेज पुलाव आणि त्या बरोबर बुंदीचा रायता 😋 नक्की बनवून बघा.

https://youtu.be/-ssqZSC7zkM

2 years ago | [YT] | 1

Mejwani

कडक उन्हामध्ये शरीराला थंडावा देणाऱ्या दोन प्रकारच्या लस्सी बनवा घरच्या घरी.

https://youtu.be/iPcNe6t5Gyc

2 years ago | [YT] | 1

Mejwani

नाशिक चा फेमस उल्टा वडापाव नक्की बनवून बघा. Video ची लिंक खाली दिली आहे. धन्यवाद.

https://youtu.be/W458gwdjIAM

2 years ago | [YT] | 1

Mejwani

नमस्कार मंडळी 🙏 परफेक्ट प्रमाण, परफेक्ट पद्धत, परफेक्ट खांडवी कशी करायची हे तुम्हाला या व्हिडिओ मध्ये पहायला मिळेल. Video ची लिंक खाली दिली आहे.

https://youtu.be/nMp8vcOQoxk

2 years ago | [YT] | 1

Mejwani

अक्षय तृतीया विशेष सात्विक थाळी आज नक्की बनवून बघा.

2 years ago | [YT] | 1

Mejwani

झटपट होणारा वाटाणा पुलाव आणि काकडी रायता
https://youtu.be/6UpfWFtw27o

2 years ago | [YT] | 1

Mejwani

सकाळी झटपट होणारा नाश्ता

2 years ago | [YT] | 1

Mejwani

रात्रीच्या जेवणासाठी हलकी फूलकी थाळी.
रेसिपी बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://youtu.be/6UpfWFtw27o

2 years ago | [YT] | 1