भारत जाधव ..

नमस्कार मी भारत जाधव ..माझ्या या यु ट्युब चँनेलवर मी महाराष्टातील चालु घडामोडीवर भाष्य करणार आहे..तुम्हाला राजकीय घडामोडीवर आवड असेल त्यांनी माझे सर्व व्हिडीओ आवर्जुन पहा..आवडले तर सबक्राय करा.बेल आयकाॅन बटन दाबा..लाईक करा..कमेंट बाँक्स मध्ये कमेंट करा..भारत जाधव..राजकीय विश्लेषक..