नमस्कार मी भारत जाधव ..माझ्या या यु ट्युब चँनेलवर मी महाराष्टातील चालु घडामोडीवर भाष्य करणार आहे..तुम्हाला राजकीय घडामोडीवर आवड असेल त्यांनी माझे सर्व व्हिडीओ आवर्जुन पहा..आवडले तर सबक्राय करा.बेल आयकाॅन बटन दाबा..लाईक करा..कमेंट बाँक्स मध्ये कमेंट करा..भारत जाधव..राजकीय विश्लेषक..
भारत जाधव ..
📍 शिवणी, पाकणी, कोंडी आणि अकोलेकाठी – उत्तर सोलापूर तालुका
आज उत्तर सोलापूर काँग्रेस कमिटीच्या वतीने माननीय खासदार प्रणिती ताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाण्यात उभे राहून अनोखे आंदोलन करण्यात आले.
🌧️ मागण्या:
उत्तर सोलापूर तालुक्यात ओला दुष्काळ तात्काळ जाहीर करावा
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी व कर्जवसुली थांबवावी
शेतकऱ्यांना नवीन कर्ज उपलब्ध करून द्यावे
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करावेत
शेतकऱ्यांना एकरी ₹५०,००० मदत द्यावी
नवीन रब्बी हंगामासाठी खते व बी-बियाणे उपलब्ध करून द्यावेत
शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रोख मदत जमा करावी
✊ या आंदोलनात प्रमुख मान्यवर व शेतकरी उपस्थित:
उत्तर सोलापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भारत जाधव
सचिन गुंड, रायबा गुंड, राजकुमार गुंड, अशोक गुंड, संजय गुंड, रवी गुंड, आदिनाथ चटके, अजय गुंड, राजाभाऊ गुंड
भारत कदम, दौलत शिंदे, येलगुंडे (पाकणी)
बाबाराजे नीळ, विनायक भोसले, सरपंच निंबाळकर (कोंडी)
राजेंद्र क्षीरसागर, देविदास लामकाने, अमीर मुलानी, अयुब मुलानी (अकोलेकाठी)
मनोज निंबाळकर (सरपंच, कोंडी), बाबाराजे नीळ, महादेव राठोड, राजु नीळ, युवराज भोसले, ज्योतिराम मोरे, विनायक भोसले, लक्ष्मण भोसले, योगेश नीळ (कोंडी गावातील शेतकरी व ग्रामस्थ)
💬 यावेळी अध्यक्ष भारत जाधव यांनी सांगितले की अतिवृष्टीमुळे खरीप पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. सीना नदीच्या पुरामुळे ऊस शेती धोक्यात आली असून नदीकाठच्या शेतांसह घरांमध्येही पाणी शिरले आहे. त्यामुळे शेतकरी अतिशय संकटात सापडला आहे. सरकारने तातडीने मदत करावी अशी मागणी करण्यात आली.
---
👉 Hashtags:
#उत्तर_सोलापूर #ओला_दुष्काळ #शेतकरी_आंदोलन #PranitiShinde #Congress #MaharashtraFarmers
11 months ago | [YT] | 4
View 0 replies
भारत जाधव ..
#new
3 years ago | [YT] | 5
View 0 replies
भारत जाधव ..
#new
3 years ago | [YT] | 3
View 0 replies
भारत जाधव ..
भाकीत खर ठरलं.उद्या निकालाचे सविस्तर विश्लेषण बघा...
https://youtu.be/133MqpjTkCk
3 years ago | [YT] | 5
View 0 replies