Avinash Jadhav MNS

सन्मा. राजसाहेब ठाकरे यांनी माझ्या पाठीवर शाबासकीची थाप मारत माझी ठाणे जिल्हाध्यक्ष पदी नेमणूक केली, तो दिवस माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यासाठी आयुष्यातला सर्वात आनंदाचा दिवस होता, त्या दिवशी मी शपथ घेतली कि राजसाहेबांचे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विचार घरोघरी पोहोचवण्यासाठी मी दिवस रात्र कष्ट करीन..
मित्रांनो आपण सगळ्यांनी जे प्रेम आणि पाठिंबा अनेक माध्यमातून दर्शवला ते यापुढेही मला लाभूद्या, आपण सगळे एकत्र मिळून मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांची दूरदृष्टी घेऊन असेच जोमाने काम करत राहू..
धन्यवाद,
जय हिंद, जय महाराष्ट्र!
आपलाच,
अविनाश जाधव!