सन्मा. राजसाहेब ठाकरे यांनी माझ्या पाठीवर शाबासकीची थाप मारत माझी ठाणे जिल्हाध्यक्ष पदी नेमणूक केली, तो दिवस माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यासाठी आयुष्यातला सर्वात आनंदाचा दिवस होता, त्या दिवशी मी शपथ घेतली कि राजसाहेबांचे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विचार घरोघरी पोहोचवण्यासाठी मी दिवस रात्र कष्ट करीन..
मित्रांनो आपण सगळ्यांनी जे प्रेम आणि पाठिंबा अनेक माध्यमातून दर्शवला ते यापुढेही मला लाभूद्या, आपण सगळे एकत्र मिळून मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांची दूरदृष्टी घेऊन असेच जोमाने काम करत राहू..
धन्यवाद,
जय हिंद, जय महाराष्ट्र!
आपलाच,
अविनाश जाधव!
Avinash Jadhav MNS
आज मध्यरात्रीपासून नवीन आदेश.....
कृपया समजून घ्या...!! आणि पालन करा !
5 years ago | [YT] | 15
View 0 replies
Avinash Jadhav MNS
मनसे मुळे ह्या दोन्ही मित्रांना कृत्रिम पाय मिळणार आहेत..
5 years ago | [YT] | 112
View 6 replies
Avinash Jadhav MNS
प्रभाग क्रमांक २२ उथळसर वकार वाडी येथील पक्ष प्रवेश
5 years ago | [YT] | 114
View 2 replies
Avinash Jadhav MNS
'वारकरी संप्रदायाला कार्तिकी वारीसाठी परवानगी देण्यात यावी; आम्ही कोरोना काळातील सर्व मार्गदर्शक तत्त्वांचं पालन करू, परंतु पंढरपुरातील संचारबंदी शिथिल करावी' ह्या मागणीसह वारकऱ्यांनी राजसाहेबांची भेट घेतली. राज्य सरकारशी बोलून कळवतो, असं राजसाहेबांनी आश्वस्त केलं.
#महाराष्ट्रधर्म #हिंदवीस्वराज्य #कार्तिकीएकादशी #वारकरीपरंपरा #मनसे #राजठाकरे #महाराष्ट्रसैनिक
5 years ago | [YT] | 76
View 0 replies
Avinash Jadhav MNS
नगरसेवक प्रफुल पाटील यांची महापालिका कामगार सेनेच्या वसई विरार अध्यक्ष पदी नियुक्ती !
5 years ago | [YT] | 98
View 0 replies
Avinash Jadhav MNS
नाट्य व चित्रपट कलाकार राजसाहेबांच्या भेटीला महाराष्ट्राच्या महानायका समोर रंगमंचावरील सर्व कलाकार आज नमस्तक
#RajThackeray #Mns #Mns9sms
5 years ago | [YT] | 62
View 0 replies
Avinash Jadhav MNS
पडघा ग्रामपंचायत प्रवेशद्वाराचे उदघाटन केले, सोबत सरपंच सौ. श्वेता शैलेश बिडवी.
5 years ago | [YT] | 64
View 0 replies
Avinash Jadhav MNS
प्रशांत कॉर्नर उदघाटन ठाणे ढोकाळी नाका...
5 years ago | [YT] | 43
View 1 reply
Avinash Jadhav MNS
आज थुने ग्रामपंचायत कार्यालय उद्धघाटन पार पडले
सोबत आमदार दौलत दरोडा साहेब
5 years ago | [YT] | 48
View 0 replies
Avinash Jadhav MNS
पक्ष प्रवेश
ठाणे ....
5 years ago | [YT] | 58
View 0 replies
Load more