Welcome to Leo The German Shepherd! 🐾
हा आहे Leo – आमचा हुशार, मस्तीखोर आणि adorable जर्मन शेफर्ड!
रोज त्याच्या आयुष्यात काही ना काही धमाल घडतं – मग ती चप्पल चोरण्याची मजा असो, रात्रपाळीवर असलेली नाइट ड्युटी, की पक्ष्यांशी चाललेला राडा! 😄
येथे बघा:
🎥 मजेशीर मराठी डॉग Vlogs
🎬 रोजचे शॉर्ट्स – cute, funny आणि surprising
💬 Leo चे आवाज, reaction, आणि real-life moments#LeoTheGermanShepherd #DogVlogsMarathi #Leo22192 #FunnyDogs #MarathiDogVlog