Welcome to Leo The German Shepherd! 🐾
हा आहे Leo – आमचा हुशार, मस्तीखोर आणि adorable जर्मन शेफर्ड!
रोज त्याच्या आयुष्यात काही ना काही धमाल घडतं – मग ती चप्पल चोरण्याची मजा असो, रात्रपाळीवर असलेली नाइट ड्युटी, की पक्ष्यांशी चाललेला राडा! 😄
येथे बघा:
🎥 मजेशीर मराठी डॉग Vlogs
🎬 रोजचे शॉर्ट्स – cute, funny आणि surprising
💬 Leo चे आवाज, reaction, आणि real-life moments#LeoTheGermanShepherd #DogVlogsMarathi #Leo22192 #FunnyDogs #MarathiDogVlog
Leo_thegerman.shepherd
🐕“Happy 2nd Birthday Leo 🎂🐾💙”
1 month ago | [YT] | 5
View 0 replies
Leo_thegerman.shepherd
“Good morning from Leo 🐾💛
आजचा दिवस ह्या सोनचाफ्यासारखा सुंदर जावो 🌼✨”
3 months ago | [YT] | 0
View 0 replies
Leo_thegerman.shepherd
🌞 “Good morning from Leo 🐾💛 दिवसाची सुरुवात positive vibes ने!”
3 months ago | [YT] | 1
View 0 replies
Leo_thegerman.shepherd
🐶 Hello Leo Family! ❤️
आमच्या Leo The German Shepherd च्या Community मध्ये तुमचं मनापासून स्वागत!
इथे Leo चे रोजचे मजेशीर फोटो, छोटे व्हिडिओ आणि vlog शेअर होणार आहेत 🐾✨
Comment मध्ये “Hi Leo 🐕” लिहा म्हणजे Leo ला कळेल कोण आलंय त्याला भेटायला 😍
3 months ago | [YT] | 0
View 0 replies