टेक्नो ज्ञान हे एक असे युट्युब चॅनल आहे ज्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील लोकांना आपल्या शासकीय योजना व कामांसाठी आपल्या फोनमधून अर्ज कसा करता येईल यासाठी मराठी भाषेमध्ये माहिती पुरावते. आम्ही विविध शासकीय व खाजगी योजना चे फॉर्म, शासकीय कागतपात्रे व प्रमाणपत्रे, काम्पुटर व मोबाईल फोन द्वारे हे कसे बनवायचे याबद्दल माहिती आपल्या चॅनल द्वारे प्रकाशित करतो.