टेक्नो ज्ञान हे एक असे युट्युब चॅनल आहे ज्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील लोकांना आपल्या शासकीय योजना व कामांसाठी आपल्या फोनमधून अर्ज कसा करता येईल यासाठी मराठी भाषेमध्ये माहिती पुरावते. आम्ही विविध शासकीय व खाजगी योजना चे फॉर्म, शासकीय कागतपात्रे व प्रमाणपत्रे, काम्पुटर व मोबाईल फोन द्वारे हे कसे बनवायचे याबद्दल माहिती आपल्या चॅनल द्वारे प्रकाशित करतो.
Techno-Dnyan
✅10K+ Views Thanks to all viewers 🙏💐
5 months ago (edited) | [YT] | 2
View 0 replies
Techno-Dnyan
आपल्याला कश्याबद्दल व्हिडीओ हवा आहे याबद्दल कळवा. रिप्लाय करा किंवा 7507032365 या क्रमांकावर WhatsApp करा
5 months ago | [YT] | 5
View 0 replies
Techno-Dnyan
लवकरच ई पिक पाहणी चा व्हिडीओ आपल्या "Techno-Dnyan" युट्युब चाणल वर. आत्ताच चाणल ला सबस्क्रीब करा.
5 months ago | [YT] | 5
View 4 replies
Techno-Dnyan
I'm very happy to share that, our new logo launched for TechnoDnyan YouTube channel... 😊
6 months ago | [YT] | 7
View 0 replies