Shivlalit In London

नमस्कार, मी ललिता शिवाजी बेले. माझ्या Shivlalit In London या मराठी यूट्यूब चैनल वरती तुमचे मनापासून स्वागत करते. मी इंग्लंड मधील लंडन शहरात 1999 पासून राहते. हे चॅनल सुरू करण्याचा हेतू म्हणजे, लंडन मधील सर्व माहिती, इथली संस्कृती, पर्यावरण, प्रेक्षणीय स्थळे, रेसिपी, आणि विशेष म्हणजे आपले भारतीय सण येथे लंडनमध्ये कशाप्रकारे साजरे केले जातात या सर्वांचे आपल्याला घरबसल्या दर्शन व्हावे. तेच या चैनल द्वारे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे.

जर माझे विडीयो तुम्हाला आवडले तर माझ्या चैनल ला सबस्का्य Subscribe, like, comment and share करायला विसरू नका!!!

धन्यवाद🙏🙏
ललिता शिवाजी बेले