Shivlalit In London

नमस्कार, मी ललिता शिवाजी बेले. माझ्या Shivlalit In London या मराठी यूट्यूब चैनल वरती तुमचे मनापासून स्वागत करते. मी इंग्लंड मधील लंडन शहरात 1999 पासून राहते. हे चॅनल सुरू करण्याचा हेतू म्हणजे, लंडन मधील सर्व माहिती, इथली संस्कृती, पर्यावरण, प्रेक्षणीय स्थळे, रेसिपी, आणि विशेष म्हणजे आपले भारतीय सण येथे लंडनमध्ये कशाप्रकारे साजरे केले जातात या सर्वांचे आपल्याला घरबसल्या दर्शन व्हावे. तेच या चैनल द्वारे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे.

जर माझे विडीयो तुम्हाला आवडले तर माझ्या चैनल ला सबस्का्य Subscribe, like, comment and share करायला विसरू नका!!!

धन्यवाद🙏🙏
ललिता शिवाजी बेले


Shivlalit In London

जगातील सात आश्चर्य पैकी एक इजिप्त पिरॅमिड.
आपले इजिप्त चे व्हिडिओ पाहताय ना मंडळी!
Cairo is more than just the Pyramids. Its a city full of history, culture and unforgettable experience. 🙏😎

2 months ago | [YT] | 3

Shivlalit In London

Holiday in Egypt ‪@shivlalitinlondon‬

2 months ago (edited) | [YT] | 4

Shivlalit In London

रक्षाबंधनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!! 💐💐
🎊 आठवण रक्षाबंधनाची तुझ्या मनात सदैव राहो,
भावा बहिणीच्या नात्यातली गोडी,
अशीच आयुष्यभर राहो, 🎊🎊🎁
Happy Rakshabandhan ❤️

1 year ago (edited) | [YT] | 3

Shivlalit In London

रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पाहावा,
उत्साह देश प्रेमाचा अंगी संचारावा,
जयघोष भारताचा आसमंती गुंजावा,
सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा,
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

1 year ago | [YT] | 4

Shivlalit In London

लंडन जवळील एक गुफा Cave near London Uk 🇬🇧

1 year ago | [YT] | 4

Shivlalit In London

Shri Swaminarayan Mandir London Uk 🇬🇧

1 year ago | [YT] | 3

Shivlalit In London

शिवराज्याभिषेक दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा 🙏

1 year ago (edited) | [YT] | 5

Shivlalit In London

बुद्ध पौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना मंगलमय शुभेच्छा 💐🙏

1 year ago | [YT] | 6

Shivlalit In London

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा 💐💐 #BhimJayanti
Jay Bhim 🙏

1 year ago | [YT] | 5

Shivlalit In London

जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने, कार्याने, कर्तुत्वाने राज्य केले अशा युगपुरुष, बोधिसत्व, विश्वरत्न,भारतरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
जय भीम 🙏

1 year ago (edited) | [YT] | 8