Padmaja Gurav Vlog

नमस्कार 🙏 मी पद्मजा गुरव. या चॅनेलवर तुम्हाला माझ्या दैनंदिन आयुष्यातले खरे क्षण पाहायला मिळतील. Daily routine vlog, lifestyle vlogs, army wife life, travel, food, home routine आणि साधं-सोपं आयुष्य हे सगळं या चॅनेलवर शेअर करते.
माझे vlogs हे real life, positive vibes आणि family bonding दाखवणारे आहेत.
नवीन व्हिडिओसाठी चॅनेलला Subscribe करा ❤️
Thank you for supporting Padmaja Gurav Vlogs




youtube.com/@PadmajaGuravVlog


Instagram ID 👉www.instagram.com/padamajagurav123?igsh=cW11M2Jjc2…