Padmaja Gurav Vlog

नमस्कार 🙏 मी पद्मजा गुरव. या चॅनेलवर तुम्हाला माझ्या दैनंदिन आयुष्यातले खरे क्षण पाहायला मिळतील. Daily routine vlog, lifestyle vlogs, army wife life, travel, food, home routine आणि साधं-सोपं आयुष्य हे सगळं या चॅनेलवर शेअर करते.
माझे vlogs हे real life, positive vibes आणि family bonding दाखवणारे आहेत.
नवीन व्हिडिओसाठी चॅनेलला Subscribe करा ❤️
Thank you for supporting Padmaja Gurav Vlogs




youtube.com/@PadmajaGuravVlog


Instagram ID 👉www.instagram.com/padamajagurav123?igsh=cW11M2Jjc2…


Padmaja Gurav Vlog

"तुमच्या प्रेमामुळेच माझा चॅनल वाढत आहे. नवीन व्हिडिओ बघा आणि तुमचा छोटासा Like आणि Subscribe माझ्यासाठी खूप मोठा सपोर्ट आहे ❤️🙏"

1 month ago | [YT] | 11

Padmaja Gurav Vlog

आज माझ्या Padmaja Gurav Vlogs या YouTube चॅनलला 100 Subscribers पूर्ण झालेत! ❤️ हे सगळं तुमच्या प्रेमामुळे आणि सपोर्टमुळे शक्य झालंय. इतक्या कमी वेळात तुम्ही असा प्रतिसाद दिला खूप छान वाटलं 🙏 माझ्या प्रत्येक व्हिडिओला दिलेल्या प्रतिसादासाठी मनापासून धन्यवाद 🙏 पुढे अजून छान छान व्हिडिओ घेऊन येणार आहे, तसंच साथ देत रहा ❤️

2 months ago | [YT] | 12