Kedar Pooja Pravas

मराठीमध्ये आपली प्राचीन मंदिरे व त्यातील अप्रतिम शिल्प सौंदर्याची अनेक चलचित्र आपल्याला इथे पहावयास मिळतील.
तसेच आम्ही देश विदेशातील विविध पर्यटन स्थळे, प्रवास वर्णन व भारतीय मोबाईल अँप्स चे उपयुक्त व्हिडिओ पण बनवतो. उदाहरणार्थ - इंग्लंडमधील जवळपास सर्व पर्यटन स्थळांची माहिती देणारी सर्वोत्तम चलचित्र ह्या वाहिनीवर उपलब्ध आहेत.
आमच्या विविध प्लेलिस्ट तुम्हाला त्यात सहाय्य करतील.
आमच्या व्हिडीओज मधून तुम्हाला प्राचीन मंदिरे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन मिळेल व तुमचे पर्यटनाचे नियोजन सुद्धा करता येईल.
🙏
कृपया आमच्या चलचित्रांना लाईक करा, शेअर करा व आमच्या वाहिनीला सबस्क्राईब करा.
धन्यवाद !!!
🙏🚗👌🚗🙏
संपर्क - kedarseeker1@zohomail.in
🙏
Channel Support - kedarseeker@upi
🙏
#Marathi_Travel_Vlogs
#TempleTourism
#TempleTourismMaharashtra
#TempleTourismMarathi
#OldTemples #IndianApps
#AncientTemples
#प्राचीनमंदिर
#मंदिर_पर्यटन
#Marathi_Couple
#KedarKhaladkar
#KedarPoojaPravas