Kedar Pooja Pravas

मराठीमध्ये आपली प्राचीन मंदिरे व त्यातील अप्रतिम शिल्प सौंदर्याची अनेक चलचित्र आपल्याला इथे पहावयास मिळतील.
तसेच आम्ही देश विदेशातील विविध पर्यटन स्थळे, प्रवास वर्णन व भारतीय मोबाईल अँप्स चे उपयुक्त व्हिडिओ पण बनवतो. उदाहरणार्थ - इंग्लंडमधील जवळपास सर्व पर्यटन स्थळांची माहिती देणारी सर्वोत्तम चलचित्र ह्या वाहिनीवर उपलब्ध आहेत.
आमच्या विविध प्लेलिस्ट तुम्हाला त्यात सहाय्य करतील.
आमच्या व्हिडीओज मधून तुम्हाला प्राचीन मंदिरे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन मिळेल व तुमचे पर्यटनाचे नियोजन सुद्धा करता येईल.
🙏
कृपया आमच्या चलचित्रांना लाईक करा, शेअर करा व आमच्या वाहिनीला सबस्क्राईब करा.
धन्यवाद !!!
🙏🚗👌🚗🙏
संपर्क - kedarseeker1@zohomail.in
🙏
Channel Support - kedarseeker@upi
🙏
#Marathi_Travel_Vlogs
#TempleTourism
#TempleTourismMaharashtra
#TempleTourismMarathi
#OldTemples #IndianApps
#AncientTemples
#प्राचीनमंदिर
#मंदिर_पर्यटन
#Marathi_Couple
#KedarKhaladkar
#KedarPoojaPravas


Kedar Pooja Pravas

आता परदेशी लोकांना सुद्धा आपले भारतीय अरात्ताई आवडू लागले आहे 👇
New Zealand creator 👇
https://youtu.be/a7dMmD4tKl8?si=XqyLJ...
🙏🇮🇳📱🇮🇳🙏
‪@StewartGauld‬

2 days ago | [YT] | 2

Kedar Pooja Pravas

आत्तापासूनच WhatsApp Status ऐवजी Arattai Story ठेवायला आरंभ करा.
🙏
आपला देश आपली अँप्स
🇮🇳📱🇮🇳
#Arattai #Nyburs

3 days ago | [YT] | 5

Kedar Pooja Pravas

#Arattai
फक्त भारतातच नाही, तर इतर देशांमध्ये सुद्धा आपले स्वदेशी अराट्टाई अँप लोकप्रिय होत आहे.
अमेरिकन WhatsApp च्या व्यसनातून आणि दास्यत्वातून मुक्त होण्याची हीच योग्य वेळ आहे.
आत्ताच डाउनलोड करा संपूर्ण स्वदेशी आणि सर्वोत्तम ARATTAI.
#IndianApps #MakeInIndia #Swadeshi #स्वदेशी #zoho

1 week ago | [YT] | 6

Kedar Pooja Pravas

ऑक्सफर्ड इंग्लंड मधील ८०० वर्षे जुने चर्च
youtube.com/shorts/HFEHTrm8Yn...
🙏
Kedar Pooja Pravas
YouTube Short
🙏

3 weeks ago | [YT] | 1

Kedar Pooja Pravas

ऑक्सफर्ड ब्रुक्स विद्यापीठ, पदवीदान समारंभ
https://youtu.be/glLK0EfsKo0?si=XE8J0...
🙏
चिन्मयचा पदवीदान समारंभ व ऑक्सफर्ड विद्यापीठ तुम्हाला नक्की आवडेल.
कृपया युट्यूबवर या चलचित्राला एक छान टिप्पणी करावी ही विनंती आहे.
🙏💐🙏

3 weeks ago | [YT] | 10

Kedar Pooja Pravas

तुम्हाला संपूर्ण इंग्लंड मोफत पहायचे आहे का ?
youtube.com/playlist?list=PLt...
🙏
आमची इंग्लंड दर्शन प्लेलिस्ट त्यासाठीच आहे.
लगेच लाभ घ्या.

4 weeks ago | [YT] | 6

Kedar Pooja Pravas

"इंग्लंडच्या ऐतिहासिक ऑक्सफर्ड शहराची खास सफर – बिस्टर व्हिलेजसह!"
https://youtu.be/QN43lQKxUps
🙏
या व्हिडिओला यूट्यूब वर एक कॉमेंट नक्की करा म्हणजे मला समजेल की तुम्ही हा व्हिडिओ पाहिला.
🙏🙏🙏🙏

1 month ago | [YT] | 3

Kedar Pooja Pravas

ऑक्सफर्ड व लंडन मराठीत पहा 👇
https://youtu.be/PEDaesR6s6U
🙏
आमच्या इंग्लंड दर्शनाचा हा श्रीगणेशा पाहून युट्यूबवर एक टिप्पणी नक्की करावी.
🙏

1 month ago | [YT] | 2

Kedar Pooja Pravas

भाषा शुद्धि हेतु भारतीय शब्द प्लेलिस्ट 👇
youtube.com/playlist?list=PLi...
🙏
हमारी हिंदी अथवा मातृभाषा से अरबी फारसी उर्दू शब्द त्यागकर, उनके स्थानपर स्थानिक शब्द सिखने का प्रयास हम इस प्लेलिस्ट द्वारा कर सकते है |
🙏🕉️🚩🕉️🙏
#भाषा_शुद्धि #शुद्ध_हिंदी

2 months ago | [YT] | 1

Kedar Pooja Pravas

दुर्मिळ प्राचीन मंदिर
https://youtu.be/FueojbKm5iM?si=B-XsQ...
🙏
पांडव मंदिर तळेगाव दाभाडे
🙏

2 months ago | [YT] | 6