सत्याचा बुलंद आवाज...💪
न्यूज सुपर वन...📡

समाजातील उत्कृष्ट कामगिरी करणारे लोकसेवक , जनसेवक त्याच प्रमाणे विविध क्षेत्रातील दानशूर व्यक्ती यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करून, समाजातील सर्व घटकांपर्यंत बातमी रूपाने कार्य पोहचविण्याचे काम न्यूज सुपर वन वृत्तवाहिनी करीत आहे. शासनाच्या सर्व लोकाभिमुख योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवून , उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गुणगौरव व भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचा भांडाफोड करून , समाजात समता , बंधुता राखण्याचे काम हाती घेऊन न्यूज सुपर वन ने दमदार युट्युब पदार्पण केले आहे.न्यूज सुपर वन हि समाजातील अवैध व चुकीच्या परंपरा चा बिमोड करून समाजाला समतेकडे नेण्याचे ध्येय गाठणारी लोकप्रिय वृत्तवाहिनी आहे.