सत्याचा बुलंद आवाज...💪
न्यूज सुपर वन...📡

समाजातील उत्कृष्ट कामगिरी करणारे लोकसेवक , जनसेवक त्याच प्रमाणे विविध क्षेत्रातील दानशूर व्यक्ती यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करून, समाजातील सर्व घटकांपर्यंत बातमी रूपाने कार्य पोहचविण्याचे काम न्यूज सुपर वन वृत्तवाहिनी करीत आहे. शासनाच्या सर्व लोकाभिमुख योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवून , उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गुणगौरव व भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचा भांडाफोड करून , समाजात समता , बंधुता राखण्याचे काम हाती घेऊन न्यूज सुपर वन ने दमदार युट्युब पदार्पण केले आहे.न्यूज सुपर वन हि समाजातील अवैध व चुकीच्या परंपरा चा बिमोड करून समाजाला समतेकडे नेण्याचे ध्येय गाठणारी लोकप्रिय वृत्तवाहिनी आहे.




NEWS SUPER ONE

🔥🔥😋🔥🔥
"मेजवानी महाराष्ट्राची"

😋 स्पेशल मटन दालच्या 😋
महाराष्टातील कान्या- कोप-यात तयार होणा-या नवनविन खाद्य पदार्थ व त्याच्या बनविण्याच्या पध्दती (सेसिपी) पाहण्या साठी खालील लिंक ला भेट द्या....!!

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
youtu.be/8qAEdWHJRmU         ...
👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻
या लिंक वर क्लिक करुन बघा न्यूज सुपर वन प्रस्तुत स्पेशल कार्यक्रम

🥳🥳
😇 धन्यवाद..!!😇
न्यूज सुपर वन
सत्याचा बुलंद आवाज

5 years ago | [YT] | 14