मित्रांनो ,
आमच्या Kokanchedasingpora Yotube चैनल मध्ये तुम्हा सर्वांच स्वागत करते ....
तुम्हाला या यूट्यूब चैनल मध्ये कोकणातील नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे,
१) कोकणातली रूढी आणि परंपरा
२) कोकणी जोक
३) मालवणी vlog
४) मालवणी काॅमेडी
असेच सर्व कोकणातल्या गोष्टी तुम्हाला या चॅनलवर ते बघायला मिळणार आहे अनुभवायला मिळणार आहे,
तर मित्रांनो माझ्या Kokanchedasingpora Yotube channel ला subscribe करून घ्या....
भेटूया तर अशा कोकणातल्या नवनवीन व्हिडिओमध्ये आणि नवनवीन मालवणी vlog मध्ये....
धन्यवाद 🤗🙏❤️
l will make sure that you support my channel , I will request please
😍🙏😍🙏😍🙏😍🙏
कोकणाची dashing पोरा
सगळ्यांनी येवा आमच्या गावातल्या जत्रेक आवर्जून येवा सहकुटुंब सहपरिवार उपस्थित रहा ही नम्र विनंती 🙏 🙏
ता.कुडाळ (झाराप)
1 week ago (edited) | [YT] | 6
View 2 replies
कोकणाची dashing पोरा
रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏
3 weeks ago | [YT] | 10
View 15 replies
कोकणाची dashing पोरा
YouTube family Thank you so much 🙏🙏
3 weeks ago | [YT] | 3
View 0 replies
कोकणाची dashing पोरा
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
नववर्षाच्या शुभप्रसंगी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना आनंद, आरोग्य, समृद्धी आणि यश लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. या नव्या वर्षात नवीन संधी, उत्साह आणि सकारात्मक ऊर्जा मिळो. संकटं दूर होवोत आणि प्रत्येक दिवस आनंदाने भरलेला असो.
गुढी उभारूया, नवीन आशा जागवूया, आणि नव्या उमेदीने पुढे जाऊया!
नववर्षाभिनंदन!
1 month ago (edited) | [YT] | 2
View 4 replies
कोकणाची dashing पोरा
कुणकेरी हुडोत्सव 🙏🙏
2025
youtube.com/shorts/5lcUvZUhGr...
Like share and subscribe please
1 month ago (edited) | [YT] | 5
View 0 replies
कोकणाची dashing पोरा
शिमग्यातली गावाकडची राधा 😍
कोकणातली राधा🔥🔥
youtube.com/shorts/yaa4wEfK8-...
1 month ago (edited) | [YT] | 5
View 0 replies