कोकणाची dashing पोरा

मित्रांनो ,
आमच्या Kokanchedasingpora Yotube चैनल मध्ये तुम्हा सर्वांच स्वागत करते ....
तुम्हाला या यूट्यूब चैनल मध्ये कोकणातील नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे,
१) कोकणातली रूढी आणि परंपरा
२) कोकणी जोक
३) मालवणी vlog
४) मालवणी काॅमेडी
असेच सर्व कोकणातल्या गोष्टी तुम्हाला या चॅनलवर ते बघायला मिळणार आहे अनुभवायला मिळणार आहे,
तर मित्रांनो माझ्या Kokanchedasingpora Yotube channel ला subscribe करून घ्या....
भेटूया तर अशा कोकणातल्या नवनवीन व्हिडिओमध्ये आणि नवनवीन मालवणी vlog मध्ये....
धन्यवाद 🤗🙏❤️


l will make sure that you support my channel , I will request please

😍🙏😍🙏😍🙏😍🙏