कोकणाची dashing पोरा

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

नववर्षाच्या शुभप्रसंगी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना आनंद, आरोग्य, समृद्धी आणि यश लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. या नव्या वर्षात नवीन संधी, उत्साह आणि सकारात्मक ऊर्जा मिळो. संकटं दूर होवोत आणि प्रत्येक दिवस आनंदाने भरलेला असो.

गुढी उभारूया, नवीन आशा जागवूया, आणि नव्या उमेदीने पुढे जाऊया!
नववर्षाभिनंदन!

1 month ago (edited) | [YT] | 2