TALENT SEARCH Continues..

नमस्कार मित्रांनो,
मी श्री. भाऊसाहेब सरक, शिक्षण विस्तार अधिकारी जि.प. नाशिक. माझ्या Channel वर आपल्याला विद्यार्थी, शिक्षक, पालक व शाळा यांसाठी अतिशय उपयोगी अशी विविध स्वरुपाची माहिती मिळेल...ज्यामध्ये शाळामध्ये साजऱ्या होणाऱ्या विविध उपक्रम, कार्यक्रम यांच्यासाठी उपयोगी भाषणे, निबंध, सूत्रसंचालनव प्रेरणादायी चारोळ्या बघायला मिळतील तसेच महाराष्ट्रातील आदर्श शिक्षकांच्या मुलाखतीही बघायला मिळतील. माझ्या या channel च्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना माहिती, प्रेरणा व आवश्यक तेथे मार्गदर्शन नक्कीच मिळेल.धन्यवाद !!!!