नमस्कार मित्रांनो,
मी श्री. भाऊसाहेब सरक, शिक्षण विस्तार अधिकारी जि.प. नाशिक. माझ्या Channel वर आपल्याला विद्यार्थी, शिक्षक, पालक व शाळा यांसाठी अतिशय उपयोगी अशी विविध स्वरुपाची माहिती मिळेल...ज्यामध्ये शाळामध्ये साजऱ्या होणाऱ्या विविध उपक्रम, कार्यक्रम यांच्यासाठी उपयोगी भाषणे, निबंध, सूत्रसंचालनव प्रेरणादायी चारोळ्या बघायला मिळतील तसेच महाराष्ट्रातील आदर्श शिक्षकांच्या मुलाखतीही बघायला मिळतील. माझ्या या channel च्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना माहिती, प्रेरणा व आवश्यक तेथे मार्गदर्शन नक्कीच मिळेल.धन्यवाद !!!!
TALENT SEARCH Continues..
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी किती वर्षे शिक्षक म्हणून काम केले? ज्या कामाच्या सन्मानार्थ त्यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो...
4 months ago | [YT] | 2
View 0 replies
TALENT SEARCH Continues..
सन 2024 मध्ये 22,44,581 लोकांपर्यंत पोहचता आले. सन 2025 मध्येही आपले प्रेम असेच राहील ही अपेक्षा... माझ्या सर्व मित्र परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐👍👍👍
1 year ago | [YT] | 6
View 2 replies
TALENT SEARCH Continues..
आद्यक्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांना पकडण्यासाठी, त्यांची माहिती देणाऱ्याला किती हजारांचे बक्षीस इंग्रजांनी जाहीर केले होते?
1 year ago | [YT] | 16
View 0 replies
TALENT SEARCH Continues..
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी किती वर्षे शिक्षण क्षेत्राला दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा 5 सप्टेंबर हा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो?
1 year ago | [YT] | 8
View 2 replies
TALENT SEARCH Continues..
जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिन कधी साजरा केला जातो?
1 year ago | [YT] | 32
View 0 replies
TALENT SEARCH Continues..
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना एकूण किती भाषा अवगत होत्या?
म्हणूनच की काय जगातला सर्वांत बुद्धिमान मानव माणूस म्हणून त्यांना घोषित केले गेले.
1 year ago | [YT] | 24
View 0 replies
TALENT SEARCH Continues..
माझ्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या माझ्या YOU TUBE फॅमिलीचा मी खूप खूप आभारी आहे...🙏🙏🙏
1 year ago | [YT] | 16
View 4 replies
TALENT SEARCH Continues..
ज्ञान पण पचवता आलं पाहिजे...
2 years ago | [YT] | 22
View 0 replies
TALENT SEARCH Continues..
भारताचे माजी राष्ट्रपती, एक आदर्श शिक्षक व प्रसिद्ध तत्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा खालीलपैकी कोणता जन्मदिवस भारतभर " शिक्षक दिन" म्हणून साजरा केला जातो?
2 years ago | [YT] | 33
View 4 replies
TALENT SEARCH Continues..
15 ऑगस्ट 2023 हा भारताचा कितवा स्वातंत्र्यदिन आहे?
पटापट click करा...
2 years ago | [YT] | 24
View 4 replies
Load more