#पंचक्रोशीकर

#मानकरी कावड भुत्या तेल्याची,
धार घालते कऱ्हाजलाची,
चढवून नेती बिनदोराची,भावभक्तीच्या बळावर
हिची भगवी सवई पहिल्या मानाची
प्रेरणा हिंदवी स्वराज्याची,ठरली पुढे गरज काळाची!
श्री शम्भू महादेव ईच्छेने🙏🔱🌍🔝
**तेल्याभुत्याची प्रथम मानाची कावड**
*पंचक्रोशी:-खळद,खानवडी, एखतपुर, मुंजवडी, कुंभारवळण ता-पुरंदर जि-पुणे**

#मानकरी
#परंपरा
#जोहार प्रेरणास्थान
**देवा खूप चूका झाल्या आयुष्यात पण कोणाला दुखवायचा हेतू नव्हता,कोणी चांगल नाही समजलं तरी चालेल पण चुकीचं नको समजुदे ,आयुष्य नव्याने जगण्याची ऊर्जा दे,तुझा चमत्कार नको,तुझा आशीर्वाद कायम असुदे..☺️🔱🚩*

#पंचक्रोशी कावड song link👇

1) youtu.be/wsXLqefHvYY?si=azJKqfIxPyFvX-6X

2) youtu.be/vUO03uJj7dk?si=oOoeHHS-phT14dN_