#पंचक्रोशीकर

#मानकरी कावड भुत्या तेल्याची,
धार घालते कऱ्हाजलाची,
चढवून नेती बिनदोराची,भावभक्तीच्या बळावर
हिची भगवी सवई पहिल्या मानाची
प्रेरणा हिंदवी स्वराज्याची,ठरली पुढे गरज काळाची!
श्री शम्भू महादेव ईच्छेने🙏🔱🌍🔝
**तेल्याभुत्याची प्रथम मानाची कावड**
*पंचक्रोशी:-खळद,खानवडी, एखतपुर, मुंजवडी, कुंभारवळण ता-पुरंदर जि-पुणे**

#मानकरी
#परंपरा
#जोहार प्रेरणास्थान
**देवा खूप चूका झाल्या आयुष्यात पण कोणाला दुखवायचा हेतू नव्हता,कोणी चांगल नाही समजलं तरी चालेल पण चुकीचं नको समजुदे ,आयुष्य नव्याने जगण्याची ऊर्जा दे,तुझा चमत्कार नको,तुझा आशीर्वाद कायम असुदे..☺️🔱🚩*

#पंचक्रोशी कावड song link👇

1) youtu.be/wsXLqefHvYY?si=azJKqfIxPyFvX-6X

2) youtu.be/vUO03uJj7dk?si=oOoeHHS-phT14dN_


#पंचक्रोशीकर

अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत मोठा महादेव श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर येथे सालाबादाप्रमाणे चैत्री उत्सव नियोजन बैठक आयोजित केली होती या मध्ये कावड यात्रेचे मुख्य मानकरी श्री संत तेल्या भुत्याची प्रथम मानाची कावड पंचक्रोशी, कवडीचे मानकरी श्री शिवयोगी संत तेली भुतोजी नाना महाराज खळदकर यांचे देवस्थान व ग्रामपंचायत शिखर शिंगणापूर यांच्यावतीने स्वागत व अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत मोठा महादेवाला कऱ्हा नदीच्या पाण्याने जलभिषेक संपन्न....

10 months ago | [YT] | 7

#पंचक्रोशीकर

तेल्या भुत्याची प्रथम मानाची कावड #पंचक्रोशी

10 months ago | [YT] | 16

#पंचक्रोशीकर

*मानकरी*
*कावड भुत्या तेल्याची,
चढवून नेती बिनदोराची,
धार घालते कऱ्हाजलाची,
भावभक्तीच्या बळावर,
हिची भगवी सवई *पहिल्या मानाची*
प्रेरणा हिंदवी स्वराज्याची,
ठरली पुढे गरज काळाची🔱

*तेल्याभुत्याची प्रथम मानाची कावड*
*पंचक्रोशी:-खळद,खानवडी, एखतपुर, मुंजवडी, कुंभारवळण ता-पुरंदर जि-पुणे*

*शंभु महादेवाचा आशिर्वाद कायम आपल्यासोबत असो*🙌🔱

1 year ago (edited) | [YT] | 27

#पंचक्रोशीकर

*तेल्या भुत्याची प्रथम मानाची कावड पंचक्रोशी (खळद, खानवडी, एखतपूर-मुंजवडी, कुंभारवळण )❤️🙏🏻*

1 year ago | [YT] | 17

#पंचक्रोशीकर

फक्त दैवत नाही अस्मिता आहे आमची #मानकरी
#तेल्याभुत्याची प्रथम मानाची कावड पंचक्रोशी🚩🙏

3 years ago | [YT] | 42

#पंचक्रोशीकर

संत भुतोजी महाराज घरादाराला आग लाउन शिखर शिंगणापुर यात्रेत
शंभू महादेवाची कावड कह्राजल घेउन बिगरदोराच्या सहाय्याने शिवहराच्या गजरात मुंगी घाटाने शंभू महादेवास धार घालण्यास प्राचीन शिवकालीन काळापासून येत असते तीच परंपरा यात्रेवरुन आल्यानंतर त्यांचे घर जसेच्या तसे असे हा दिव्य चमत्कार साक्षात होत असे हिच कावडीची सेवेची परंपरा पंचक्रोशीच्या शिवभक्तांनी पुढे अखंड चालु ठेवली संत तेली भुतोजी महाराज जन्म भुमी जळत्या घराची जागा व तेलाचा घाना
श्री क्षेत्र एखतपुर ता पुरंदर जि पुणे येथे आहे
#तेल्याभुत्याची_प्रथम_मानाची_ कावड_पंचक्रोशी
कुंभारवळण,खळद,खानवडी, एखतपुर, मुंजवडी
हर हर महादेव😍🙏🏻🕉️

3 years ago | [YT] | 54

#पंचक्रोशीकर

*भुत्यातेली कावडीचा इतिहास-*
*||यखतपुर-मंजवडी, खळद,खानवडी,तयाला खेटून कुंभारवळण||१||*
*||पाची गावाला एकच मान||२||*
*||भुत्या तेल्याची कावड छान ऐका सखे बाई||*
*ही एक पुराणसिद्ध ओवी आहे.*
अशी ही या पंचकृषीची कावड त्यांचे मानचिन्ह दैवत होय.
*||यासी लबाड करी जो देव शंकराचा गुन्हेगारी होय व जातीचा व बादशहाचा ही होय||*
या भुत्या तेल्याचा कावड सोहळा बेदरचा बादशहा सातारा परगण्यात असताना कावड सोहळ्याला ताम्रपट बहाल केला त्यामध्ये *धायरी पासून बेलसर पर्यंत कावडी मानाच्या आहेत असा उल्लेख केला*
*परंतु भुतोजी महाराज मूळचे एखतपुर चे तसे अवशेष आणि ऐतिहासिक वास्तू त्याठिकाणी आजही आपल्याला पहायला मिळते*
*आणि तसा ताम्रपट सुद्धा आहे एखतपुर चे भुतोजी बुवा असा उल्लेख त्यात आहे*
*परंतु ई-सन१३२४ साली भुतोजी बुवांचे वंशज खळद या ठिकाणी रहिवासी असल्याने(खळदकर बुवा) खळद या गावच्या नावाने ताम्रपट बहाल केला,सवई चा मान दिला,मानचिन्ह दिले आणि त्याच्या सैन्यातील मुसलमानी सैनीक कावड सोहळ्याच्या रक्षणासाठी ढाल देऊन कायम केला.
*ई-सन १३२४ साल त्या अगोदरच्या कालखंडा पासून म्हणजे कावड निर्मितीपासून ही कावड या पंचकृषीची आहे आणि ती सूर्य-चंद्र असेपर्यंत राहणार..🌞🌙*

3 years ago (edited) | [YT] | 28