महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या जिल्हा माहिती कार्यालय #सिंधुदुर्ग कार्यालयाचे हे अधिकृत youtube चैनल आहे. या ठिकाणी जिल्ह्यातील नवनवीन घटना, कार्यक्रम, पर्यटन आदी विषयांबाबत माहिती मिळेल.