महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या जिल्हा माहिती कार्यालय #सिंधुदुर्ग कार्यालयाचे हे अधिकृत youtube चैनल आहे. या ठिकाणी जिल्ह्यातील नवनवीन घटना, कार्यक्रम, पर्यटन आदी विषयांबाबत माहिती मिळेल.


DIO Sindhudurg

भरती परीक्षा अधिक पारदर्शक, सुरक्षित, विश्वासार्ह, निष्पक्ष आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी राज्य शासनाचे महत्त्वाचे पाऊल! भरती परीक्षा पद्धतीचा सर्वंकष अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचविण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठित #भरती #परीक्षा #महाराष्ट्रशासन

1 week ago | [YT] | 0

DIO Sindhudurg

भरती परीक्षा सुधारणांसाठी
उच्चस्तरीय टास्क फोर्सचा राज्यव्यापी संवाद

#भरती #परीक्षा #महाराष्ट्रशासन #MahaDGIPR

1 week ago | [YT] | 0

DIO Sindhudurg

महा वॉकेथॉनमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा !
#MahaWalkathon #WalkForWater #WaterConservationDay #SaveSoilSaveWater #MahaDGIPR

4 weeks ago | [YT] | 0

DIO Sindhudurg

सिंधुदुर्ग जिल्ह्यात 'महा वॉकेथॉन' साठी 1300 जणांची नोंदणी
#MahaWalkathon #WalkForWater #WaterConservationDay #SaveSoilSaveWater #MahaDGIPR

4 weeks ago | [YT] | 0

DIO Sindhudurg

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ : कर्जमुक्तीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर एका दिवसात नवे पीक कर्ज #कर्जमुक्तीयोजना२०२६ #शेतकरीकर्जमुक्तीयोजना२०२६ #शेतकरीकर्जमुक्ती #महाराष्ट्रशासन

1 month ago | [YT] | 0

DIO Sindhudurg

कर्जमुक्ती योजनेबाबत काही अडचण आहे का? पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ संदर्भात तक्रार, शंका किंवा अधिक माहितीसाठी हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधा. #शेतकरीकर्जमुक्ती #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #शेतकरी

1 month ago | [YT] | 0

DIO Sindhudurg

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेला वेग
#शेतकरीकर्जमुक्ती #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #शेतकरी
@MahaDGIPR

1 month ago | [YT] | 0

DIO Sindhudurg

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना २०२६
शेतकरी कर्जमाफीची पुढील यादी 10 ऑगस्टला होणार जाहीर
#शेतकरीकर्जमुक्ती #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #शेतकरी
@MahaDGIPR

1 month ago | [YT] | 0

DIO Sindhudurg

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार

1 month ago | [YT] | 1

DIO Sindhudurg

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६
सिंधुदुर्गातील 3674 शेतकऱ्यांची पहिल्या टप्प्यांतील यादी प्रसिध्द

1 month ago | [YT] | 1