ज्ञानाई Official

राम कृष्ण हरी 🙏
श्रीमंत सद्गुरु वैराग्यसंपन्न गंगूकाका शिरवळकर व गुरुवर्य श्री वैकुंठवासी हरिभक्तिपरायण धोंडोपंत दादा महाराज शिरवळकर यांच्या कृपाशीर्वादाने या चैनल ची निर्मिती करण्यात आली.
हा यूट्यूब चैनल वारकरी संप्रदायातील जुन्या चाली, भजन, किर्तन, प्रवचन इत्यादी सर्वांच्या पर्यंत पोहोचावे करता करण्यात आलेला आहे. तसेच वारकरी संप्रदायाला एका डिजिटल माध्यमातून पुढे नेण्याकरता या चैनल ची निर्मिती करण्यात आली आहे
.........

हभप ज्ञानेश महाराज जोशी
भ्रमणध्वनी क्र - 8421733431