राम कृष्ण हरी 🙏
श्रीमंत सद्गुरु वैराग्यसंपन्न गंगूकाका शिरवळकर व गुरुवर्य श्री वैकुंठवासी हरिभक्तिपरायण धोंडोपंत दादा महाराज शिरवळकर यांच्या कृपाशीर्वादाने या चैनल ची निर्मिती करण्यात आली.
हा यूट्यूब चैनल वारकरी संप्रदायातील जुन्या चाली, भजन, किर्तन, प्रवचन इत्यादी सर्वांच्या पर्यंत पोहोचावे करता करण्यात आलेला आहे. तसेच वारकरी संप्रदायाला एका डिजिटल माध्यमातून पुढे नेण्याकरता या चैनल ची निर्मिती करण्यात आली आहे
.........
हभप ज्ञानेश महाराज जोशी
भ्रमणध्वनी क्र - 8421733431
ज्ञानाई Official
धन्यवाद 🚩
1 year ago | [YT] | 30
View 0 replies
ज्ञानाई Official
श्रीगुरू दादांची दुर्मिळ कीर्तन सेवा लवकरच आपल्या चैनल वरती 😇🙏
@shreesaintdnyaneshwarmahar2004 @Shirwalkar_ @mazimauli @SureshMaharajSul @WarkariSamprdaySahity @chalawarila
1 year ago | [YT] | 19
View 0 replies
ज्ञानाई Official
श्रीगुरू वैराग्यसंपन्न गंगुकाका शिरवळकर फडावरील पारंपारिक चाली 😇🚩
भाग १
https://youtu.be/JoyekxbPu_k
भाग २
https://youtu.be/IwBM08thQ7A
1 year ago | [YT] | 6
View 0 replies
ज्ञानाई Official
प्रतिवर्षी प्रमाणे श्री सद्गुरू भजलिंग महाराज ऊटी सोहळ्या निमित्त तीन दिवसीय प्रवचन मालाआज पासून सुरू होत आहे तरी आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा 😇🙏
विषय :- आम्ही वैकुंठवासी ।आलो याचि कारणासी ॥ ( जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज जीवन चरित्र चिंतन )
श्री.हभप. अॅड. जयवंत महाराज बोधले यांच्या पवित्र वणीतून 😇
स्थळ :- श्री सद्गुरू भजलिंग महाराज मठ,करकंब*
1 year ago | [YT] | 11
View 0 replies
ज्ञानाई Official
Thank you so much everyone for the 1k Subscribers ❤️
1 year ago | [YT] | 11
View 0 replies
ज्ञानाई Official
लवकरच आपल्या श्रवणासाठी 😇🙏
2 years ago | [YT] | 5
View 0 replies
ज्ञानाई Official
लवकरच 😇
2 years ago | [YT] | 13
View 0 replies
ज्ञानाई Official
लवकरचं आपल्या चॅनल वरती 😇
2 years ago | [YT] | 18
View 2 replies
ज्ञानाई Official
तीन दिवसीय प्रवचन माला 👏🏻
..
Day 1
https://youtu.be/DFuCW_ONg4A
..
Day 2
https://youtu.be/pAe2872HgAk
..
Day 3
https://youtu.be/j-ZsjM8UNTI
2 years ago | [YT] | 6
View 0 replies
ज्ञानाई Official
Thank u so much Everyone 😇
500 subscribers completed 👏🏻
3 years ago | [YT] | 17
View 0 replies